• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. truck and train accident in mumbai near kandivali station scj

PHOTOS: मुंबईत रुळावरच्या ट्रकला अशी धडकली ट्रेन

Updated: September 10, 2021 14:23 IST
Follow Us
  • कांदिवली स्टेशनजवळ दुपारी साडेबाराच्या सुमारास ट्रेनने एका ट्रकला धडक दिली
    1/9

    कांदिवली स्टेशनजवळ दुपारी साडेबाराच्या सुमारास ट्रेनने एका ट्रकला धडक दिली

  • 2/9

    अपघातानंतर अशी झालेली अवस्था

  • 3/9

    या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही.

  • 4/9

    दुपारी साडेबाराच्या सुमारास आलेल्या रेल्वेने या ट्रकला धडक दिली.

  • 5/9

    पश्चिम रेल्वेमार्गावर कांदिवली स्टेशनजवळ रेल्वे लाइनवर काम सुरु आहे. यासाठी ट्रकमधून आवश्यक ती मालवाहतूक केली जाते.

  • 6/9

    कांदिवली स्टेशनजवळ सहाव्या लाइनचं काम सुरु होतं. बांद्रा टर्मिनस ते अमृतसर ट्रेन एका ट्रकला धडकली. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. 02925 BDTS-Amritsar ही ट्रेन दुपारी १२.३० च्या सुमारास निघाली. या ट्रेननेच ट्रकला धडक दिली.

  • 7/9

    या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली

  • 8/9

    ट्रकची मागची बाजू रेल्वे मार्गावर आल्याने ही धडक झाली.

  • 9/9

    रेल्वेच्या धडकेमुळे ट्रक फरफटत गेला

Web Title: Truck and train accident in mumbai near kandivali station scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.