• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. best photos of animal in year 2021 pbs

Photos : वर्ष २०२१ मधील प्राण्यांचे सर्वोत्कृष्ट फोटो पाहा…

वर्ष २०२१ मधील प्राण्यांचे सर्वोत्कृष्ट फोटोंचा हा संक्षिप्त आढावा. यात जगभरातील विविध प्राण्यांचे आगळेवेगळे फोटो पाहायला मिळतात.

Updated: December 13, 2021 01:55 IST
Follow Us
  • ब्रिटनच्या डरहम देशात बर्फाची चादर अंगावर साठलेला घोडा. (फोटो सौजन्य : रॉयटर/ली स्मिथ)
    1/15

    ब्रिटनच्या डरहम देशात बर्फाची चादर अंगावर साठलेला घोडा. (फोटो सौजन्य : रॉयटर/ली स्मिथ)

  • 2/15

    थायलंडमध्ये अपंग कुत्री दररोजच्या टेहाळणीला निघालेली असताना. (फोटो सौजन्य : रॉयटर)

  • 3/15

    कॅनडातील ध्रवीय भागात अस्वलांची जोडी एकमेकांसोबत खेळताना. (फोटो सौजन्य : रॉयटर)

  • 4/15

    गिबन नावाचं लांब हाताचं वानर प्राणी संग्रहालयातील वाहनांच्या प्रतिकृतींमधून जाताना. (फोटो सौजन्य : रॉयटर)

  • 5/15

    इंडोनेशियातील जकार्ता येथे एका घरात नववर्षाच्या पार्श्वभूमीवर वाळवल्या जाणाऱ्या अगरबत्तींमधून मार्ग काढताना मांजर. (फोटो सौजन्य : रॉयटर)

  • 6/15

    एका कॉमेडी शोमध्ये शेतकरी गाणं गाण्यासाठी आपल्या अस्वलाच्या तोंडासमोर माईक नेताना. (फोटो सौजन्य : रॉयटर)

  • 7/15

    लंडनमध्ये प्राणीसंग्रहालयात वार्षिक नोंदीसाठी एका कासवाचं कवच मोजताना कर्मचारी. (फोटो सौजन्य : रॉयटर)

  • 8/15

    युक्रेनियन सैन्याचा जवान सीमेवर कुत्र्यांच्या पिलांसोबत काही वेळ खेळताना. (फोटो सौजन्य : रॉयटर)

  • 9/15

    चिलीच्या जंगलात रात्रीच्या वेळी लखलखणारे काजवे. (फोटो सौजन्य : रॉयटर)

  • 10/15

    दिल्लीतील यमुना नदीत सकाळच्या वेळी अन्नासाठी जमा झालेले सिगल्स पक्षी. (फोटो सौजन्य : रॉयटर)

  • 11/15

    स्पेनमधील प्राणीसंग्रहालयात आपल्या ११ दिवसांच्या पिलासह हे मोठं माकड. (फोटो सौजन्य : रॉयटर)

  • 12/15

    स्पेनमधील माद्रीदच्या रस्त्यांवरून जाणाऱ्या मेंढ्या. (फोटो सौजन्य : रॉयटर)

  • 13/15

    स्विझर्लंडमध्ये हेलिकॉप्टरच्या सहाय्याने गाईला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना. (फोटो सौजन्य : रॉयटर)

  • 14/15

    मध्य इस्राईलमध्ये विस्थापित होणारे हे पक्षी जमा झालेले असताना. (फोटो सौजन्य : रॉयटर)

  • 15/15

    क्युबामध्ये डरकाळी फोडत असलेला बंगाली वाघ. (फोटो सौजन्य : रॉयटर)

TOPICS
प्राणीAnimalवाघTiger

Web Title: Best photos of animal in year 2021 pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.