• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos of beating retreat ceremony of republic day celebration in delhi pbs

Photos : प्रजासत्ताक दिनाच्या ‘बिटिंग रिट्रिट’चं रुपडं बदललं, पाहा यंदाच्या सोहळ्यातील खास क्षण…

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत ‘बिटिंग रिट्रिट’ समारंभाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी लेझर शो, ड्रोन आणि सैन्य कवायतींचे खास क्षण पाहायला मिळाले.

January 30, 2022 17:23 IST
Follow Us
  • शनिवारी (२९ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी बिटिंग रिट्रिट समारंभासाठी आले.
    1/19

    शनिवारी (२९ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी बिटिंग रिट्रिट समारंभासाठी आले.

  • 2/19

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेत स्वागत केलं.

  • 3/19

    या समारंभाला राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लष्करप्रमुख मनोज नरवणे, नौदल प्रमुख आर. हरी कुमार, वायूदल प्रमुख व्ही. आर. चौधरी आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते.

  • 4/19

    सैन्यातील ही परेडची परंपरा इंग्लंडमध्ये १७ व्या शतकात दुसरा जेम्स राजाच्या काळात सुरू झाली. तेव्हा राजा जेम्सने युद्धाचा शेवटचा दिवस म्हणून आपल्या सैन्याला अशाप्रकारे परेडचे आदेश दिले होते.

  • 5/19

    बिटिंग रिट्रिट समारंभ प्रजासत्ताक दिनाचा शेवटचा कार्यक्रम असतो. हा उत्सव पंतप्रधान मोदींच्या हस्ते २३ जानेवारी रोजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्रामचं उद्घाटन करून सुरू झाला होता.

  • 6/19

    स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बिटिंग रिट्रिट समारंभात महात्मा गांधी यांच्या आवडीची ‘अबाईड विथ मी’ ही धून वाजवली गेली नाही.

  • 7/19

    यंदाच्या समारंभात अबाईड विथ मी ऐवजी ये मेरे वतन के लोगो या लोकप्रिय गाण्याची धून वाजवण्यात आली.

  • 8/19

    भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारतीय धून वाजवण्याला प्राधान्य देत केंद्र सरकारने अबाईड विथ मीचा यंदा समावेश केला नाही.

  • 9/19

    यंदाच्या या समारंभाची संकल्पना, रचना आणि एकूणच कार्यक्रमांची ‘निवड मेक इन’ इंडियाच्या धर्तीवर करण्यात आली होती.

  • 10/19

    भारताच्या तिन्ही दलांच्या परेड आणि त्यांच्या बँड पथकांच्या लयबद्ध कवायतींनी बिटिंग रिट्रिट समारंभाची शान वाढवली.

  • 11/19

    यंदा बिटिंग रिट्रिट समारंभात लेझर शोचंही खास आयोजन केलं होतं. त्याने अनेकांचं लक्ष्य वेधून घेतलं.

  • 12/19

    या समारंभात आकाशात ड्रोनच्या कसरती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेले विशिष्ट आकार हेही आकर्षणाचा केंद्र राहिलं.

  • 13/19

    ड्रोनने लेझरचा वापर करून अवकाशात गांधींपासून तिरंग्यापर्यंत अनेक आकार तयार केले.

  • 14/19

    यासाठी भारतीय बनावटीचे जवळपास १००० ड्रोन वापरण्यात आले.

  • 15/19

    प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत आयोजित बिटिंग रिट्रिट समारंभातील खास क्षण

  • 16/19

    प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत आयोजित बिटिंग रिट्रिट समारंभातील खास क्षण

  • 17/19

    प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत आयोजित बिटिंग रिट्रिट समारंभातील खास क्षण

  • 18/19

    प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत आयोजित बिटिंग रिट्रिट समारंभातील खास क्षण

  • 19/19

    प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत आयोजित बिटिंग रिट्रिट समारंभातील खास क्षण ( सर्व फोटो सौजन्य – Express photo by Tashi Tobgyal)

TOPICS
परेडप्रजासत्ताक दिन २०२५Republic Day 2025

Web Title: Photos of beating retreat ceremony of republic day celebration in delhi pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.