• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. know how well educated mp nirhua manoj tiwari and ravi kishan dpj

Photos : भोजपूरी चित्रपटाचे सुपस्टार निरहुआ, रवी किशन आणि मनोज तिवारी; जाणून घ्या त्यांचा चित्रपटापासून खासदारकीपर्यंतचा प्रवास

भोजपूरी चित्रपटात चमकदार कामगीरी केल्यानंतर आता हे सुपरस्टार राजकारणात आपलं आजमावताना दिसत आहेत.

Updated: July 4, 2022 21:10 IST
Follow Us
  • चित्रपटात सुपस्टार म्हणून काम करणारे निरहुआ, रवी किशन आणि मनोज तिवारी आता लोकसभेत खासदार आहेत. मनोज तिवारी दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत. रवी किशन आणि निरहुआ पहिल्यांदाच संसदेत पोहचले आहेत
    1/9

    चित्रपटात सुपस्टार म्हणून काम करणारे निरहुआ, रवी किशन आणि मनोज तिवारी आता लोकसभेत खासदार आहेत. मनोज तिवारी दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत. रवी किशन आणि निरहुआ पहिल्यांदाच संसदेत पोहचले आहेत

  • 2/9

    रवी किशन आणि निरहुआ पहिल्यांदाच संसदेत पोहचले आहेत. मात्र, या खासदारांचे शिक्षण किती झालं आहे माहीती आहे? घ्या जाणून

  • 3/9

    २०१९ मध्ये अखिलेश यादव यांच्याकडून निरहुआ पराभूत झाले होते. त्यानंतर २०२२ च्या पोटनिवडणुकीत आझमगडमधून निरहुआ विजयी होऊन संसदेत पोहोचले आहेत.

  • 4/9

    आपल्या गाण्यांनी लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या निरहुआने फक्त बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे.

  • 5/9

    १९९७ मध्ये त्यांनी बंगाल बोर्डातून इंटरमिजिएटचे शिक्षण पूर्ण केले.

  • 6/9

    रवी किशन यांना भोजपुरी चित्रपटांचा शाहरुख खान म्हटले जाते. त्यांनी केवळ भोजपुरीच नाही तर बॉलिवूड आणि टॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. रवी किशन गोरखपूरमधून विजयी होऊन संसदेत पोहोचले आहेत.

  • 7/9

    रवी किशन देखील १२वी पास आहेत. रवी किशन यांनी मुंबईतील वांद्रे येथील रिझवी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समधून इंटर परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

  • 8/9

    कॉलेजच्या दिवसांपासून मनोज तिवारींना गाण्याची आवड होती. मनोज तिवारी भोजपुरीतील सर्वात यशस्वी गायक म्हणून ओळखले जातात. गायन सोडल्यानंतर त्यांनी अभिनयातही आपला ठसा उमटवला आहे.

  • 9/9

    २०१४ आणि २०१९ मध्ये ईशान्य दिल्लीतून निवडणूक जिंकणारे भाजप खासदार मनोज तिवारी हे निरहुआ आणि रवी किशन यांच्यापेक्षा जास्त सुशिक्षित आहेत.

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Know how well educated mp nirhua manoj tiwari and ravi kishan dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.