• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. twice married to bhagwant mann but these punjab ministers and mla are still unmarried dpj

भगवंन मान यांचे दोनदा लग्न; मात्र, पंजाबचे ‘हे’ मंत्री आणि आमदार अजूनही आहेत अविवाहित

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांच्या मंत्रिमंडळात काही मंत्री आणि त्यांचे अनेक आमदार अजूनही अविवाहित आहेत.

July 8, 2022 21:08 IST
Follow Us
  • पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुरप्रीत कौरसोबत दुसरे लग्न केले. घटस्फोटानंतर सात वर्षांनी मान यांनी दुसरे लग्न केले.
    1/12

    पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुरप्रीत कौरसोबत दुसरे लग्न केले. घटस्फोटानंतर सात वर्षांनी मान यांनी दुसरे लग्न केले.

  • 2/12

    याआधी भगवंत मान यांचे लग्न इंद्रप्रीत कौरशी झाले होते, ज्यांच्यापासून त्यांचा २०१५ मध्ये घटस्फोट झाला होता.

  • 3/12

    भगवंत मान यांची दुसरी पत्नी गुरप्रीत कौर डॉक्टर आहेत. त्या मान कुटुंबीयांच्या निकटवर्ती असल्याचं बोललं जातं.

  • 4/12

    अत्यंत साध्या पद्धतीने भगवंत मान यांनी लग्न केले. नातेवाईक आणि ठराविक लोकांच्या उपस्थित हे लग्न पार पडले.

  • 5/12

    आईच्या इच्छेसाठी भगवंत मान यांनी दुसरे लग्न केले असल्याचे सांगितले जात आहे.

  • 6/12

    भगवंत मान यांनी दोन लग्ने केली आहेत पण पंजाबचे अनेक मंत्री आणि आमदार अजूनही अविवाहित आहेत.

  • 7/12

    पंजाबचे क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री गुरमीत सिंग मीत हरे हे अजूनही बॅचलर आहेत पण नुकतेच त्यांनी पुढच्या वर्षी लग्न करू शकतो असे सांगितले आहे.

  • 8/12

    पंजाबच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री, अनमोल गगन मान .या देखील अविवाहित आहेत. त्या पंजाबी गायिका देखील आहे अनमोल गगन यांनी आत्तापर्यंत अनेक गाणी गायली आहेत.

  • 9/12

    तुरुंग आणि खाण मंत्री हरजोतसिंग बैंस हे देखील अद्याप बॅचलर आहेत. पंजाबच्या इतिहासातील ते सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री ठरले आहेत.

  • 10/12

    नरिंदर कौर भाराज यांची गणना पंजाबच्या कुशाग्र आमदारांमध्ये केली जाते. त्या पंजाबच्या सर्वात तरुण आमदार आहेत. त्याही अविवाहित आहेत.

  • 11/12

    पंजाबमधील बाघा पुराणातील आमदार अमृतपाल सिंह सुखनंद यांचेही अद्याप लग्न झालेले नाही.

  • 12/12

    नरिंदर पाल सिंह पंजाबच्या फाजिल्का मतदारसंघातून आमदार झाले आहेत. तेही अविवाहित आहेत.

TOPICS
पंजाबमराठी बातम्याMarathi News

Web Title: Twice married to bhagwant mann but these punjab ministers and mla are still unmarried dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.