Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ayodhya ration card holders get three lpg gas free in uttarakhand prd

Free LPG Gas Cylinder : रेशनकार्ड धारकांना तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार, जाणून घ्या खास योजना

मागील अनेक दिवसांपासून इंधन तसेच घरगुती गॅस सिंलिंडरचे दर वाढत आहेत.

July 15, 2022 21:50 IST
Follow Us
  • मागील अनेक दिवसांपासून इंधन तसेच घरगुती गॅस सिंलिंडरचे दर वाढत आहेत. महागाईदेखील चांगलीच वाढत आहे. या महागाईचा फटका गरीब तसेच मध्यमवर्गीयांना बसत आहे.
    1/7

    मागील अनेक दिवसांपासून इंधन तसेच घरगुती गॅस सिंलिंडरचे दर वाढत आहेत. महागाईदेखील चांगलीच वाढत आहे. या महागाईचा फटका गरीब तसेच मध्यमवर्गीयांना बसत आहे.

  • 2/7

    अशा परिस्थितीत केंद्र तसेच राज्य सरकारकडून नागरिकांना वेगवेगळ्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातोय.

  • 3/7

    उत्तराखंड राज्य सरकारनेदेखील नागरिकांना दिलासा देण्यासाठी एक विशेष योजना सुरु केली आहे.

  • 4/7

    या योजनेंतर्गत येथील स्थानिक नागरिकांना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेच्या पात्रतेसाठी सरकारने काही अटी घातलेल्या आहेत.

  • 5/7

    या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर उत्तराखंडमधील नागरिकांना त्यांचे अंत्योदय शिधापत्रिका कार्ड (रेशन कार्ड) गॅस कार्डशी लिंक करावे लागणार आहे.

  • 6/7

    या प्रक्रियेला जुलै म्हणजेच या महिन्यात पूर्ण करावे लागणार आहे. या योजनेचा लाभ फक्त उत्तराखंड राज्यातील कायमस्वरुपी रहिवाशीच घेऊ शकतात.

  • 7/7

    या योजनेच्या अमंलबजावणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. उत्तराखंड सरकारकडून लवकरच अंत्योदय शिधापत्रिकांची यादी स्थानिक कॅस एजन्सीजना पाठविली जाणार आहे. त्यानंतर या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल.

TOPICS
गॅस सिलिंडरGas Cylinder

Web Title: Ayodhya ration card holders get three lpg gas free in uttarakhand prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.