• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. arpita mukherjee ed got rs 20 crore notes from her house in bengal dpj

Photos : अर्पिता मुखर्जी; बंगाल शिक्षक भरती घोटाळयाशी या अभिनेत्रीचे कनेक्शन काय?

पश्चिम बंगालमध्ये, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिक्षक भरती घोटाळ्याच्या संदर्भात राज्यातील मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापा टाकून २० कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

July 23, 2022 15:58 IST
Follow Us
  • Arpita Mukherjee
    1/6

    अर्पिता मुखर्जी पश्चिम बंगालचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळची मानली जाते. ती व्यवसायाने अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

  • 2/6

    त्यांनी ओडिशा चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. याशिवाय त्यांनी तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

  • 3/6

    अर्पिता पार्थ मुखर्जीसोबत अनेकवेळा राजकीय कार्यक्रमांमध्येही दिसली आहे. याशिवाय ती पार्थ चॅटर्जीसोबत प्रचार करतानाही दिसली होती. दक्षिण कोलकाता येथील लोकप्रिय दुर्गा पूजा समितीच्या समारंभात दोघे जवळ आले होते.

  • 4/6

    अर्पिता मुखर्जीने बंगाली चित्रपट सुपरस्टार प्रोसेनजीत आणि जीत यांच्या प्रमुख भूमिकांसह काही चित्रपटांमध्ये साइड रोल देखील केला आहे.

  • 5/6

    मिळालेल्या माहितीनुसार अर्पिता गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण कोलकाता येथे एका आलिशान फ्लॅटमध्ये राहत आहे.

  • 6/6

    ईडीने त्यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात २० कोटी रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

TOPICS
ईडीEDमराठी बातम्याMarathi News

Web Title: Arpita mukherjee ed got rs 20 crore notes from her house in bengal dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.