• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos somanpalli village in gadchiroli destroyed due to medigadda dam in telangana msr

PHOTOS : तेलंगणातील मेडीगड्डा धरणामुळे गडचिरोलीतील सोमनपल्ली गाव उद्ध्वस्त

हा प्रकल्प महाराष्ट्राच्या सहकार्याने पूर्ण झाला, त्याची किंमत मात्र सीमेवरील ग्रामस्थांना मोजावी लागत आहे.

July 25, 2022 14:31 IST
Follow Us
  • तेलंगणातील मेडीगड्डा धरणामुळे सिरोंचा तालुक्यातील ५४ गावांना महापुराचा फटका बसला आहे.(फोटो- रवींद्र जुनारकर)
    1/10

    तेलंगणातील मेडीगड्डा धरणामुळे सिरोंचा तालुक्यातील ५४ गावांना महापुराचा फटका बसला आहे.(फोटो- रवींद्र जुनारकर)

  • 2/10

    सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली गाव पुरामुळे पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे.

  • 3/10

    गावातील २०६ कुटुंबे महामार्गावरील जंगलात ताडपत्रीच्या साह्याने तंबू उभारून तेथे वास्तव्याला आहे.

  • 4/10

    आता आम्ही गावात परत जाणार नाही, आम्हाला इतरत्र हलवा, आमचे पुनर्वसन करा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

  • 5/10

    तर, ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे जिल्हा प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. साप, विंचू, किड्यांचे वास्तव्य असलेल्या जंगलात १० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून हे ग्रामस्थ वास्तव्याला आहे

  • 6/10

    हा प्रकल्प महाराष्ट्राच्या सहकार्याने पूर्ण झाला, त्याची किंमत मात्र सीमेवरील ग्रामस्थांना मोजावी लागत आहे.

  • 7/10

    सिरोंचा तालुक्यातील नागरिकांनी या प्रकल्पाला निर्मितीवेळीच प्रखर विरोध केला होता.

  • 8/10

    ग्रामस्थांनी धरणाच्या निर्मितीवेळी जी भीती व्यक्त केली होती, ती आता खरी ठरतेय.

  • 9/10

    पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून गावकरी अस्वस्थ आहेत.

  • 10/10

    यंदा आलेल्या पुरात सिरोंचा तालुक्यातील सीमेवरील ५४ गावे पाण्याखाली गेली आहेत.

Web Title: Photos somanpalli village in gadchiroli destroyed due to medigadda dam in telangana msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.