Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. strong security for independence day celebration at red fort spb

Photo : दिल्लीत स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा लाल किल्ल्यावर होणारा स्वातंत्रदिन सोहळा विशेष असणार आहे.

August 14, 2022 18:09 IST
Follow Us
  • भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा लाल किल्ल्यावर होणारा स्वातंत्रदिन सोहळा विशेष असणार आहे. त्यानिमित्ताने सुरक्षा बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे.
    1/6

    भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा लाल किल्ल्यावर होणारा स्वातंत्रदिन सोहळा विशेष असणार आहे. त्यानिमित्ताने सुरक्षा बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे.

  • 2/6

    डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने मायक्रो ड्रोन शोधण्यासाठी अँटी ड्रोन प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणालीही लाल किल्ला परिसरात लावण्यात आली आहे.

  • 3/6

    DRDO ची ड्रोनविरोधी यंत्रणा स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याजवळ तैनात करण्यात आली आहे.

  • 4/6

    DRDO ने विकसित केलेली हार्ड-किल आणि सॉफ्ट-किल अशा दोन्ही क्षमता असलेली ही पहिली स्वदेशी नौदल अँटी ड्रोन प्रणाली (NADS) आहे.

  • 5/6

    स्वातंत्र्य दिनाच्या सुरक्षेच्या पूर्वतयारीपूर्वी लाल किल्ल्याबाहेर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.

  • 6/6

    स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त याठिकाणी असणार आहे.

  • फोटो सौजन्य – एएनआय वृत्तसंस्था आणि द इंडियन एक्सप्रेस
TOPICS
स्वातंत्र्य दिन २०२५Independence Day 2025

Web Title: Strong security for independence day celebration at red fort spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.