• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. forbes top 10 billionaires list mukesh ambani gautam adani is in list rvs

‘हे’ आहेत जगातील टॉप १० अब्जाधीश, भारतातील दोन उद्योगपतींचा फोर्ब्सच्या यादीत समावेश

फोर्ब्सच्या यादीनुसार गौतम अदानींनी मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्यासह जगातील दिग्गज उद्योगपतींना संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे

Updated: August 23, 2022 15:28 IST
Follow Us
  • जगातील टॉप १० अब्जाधीशांच्या यादीत भारतातील अदानी आणि अंबानी या दोन दिग्गज उद्योगपतींचा समावेश आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकले असून तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्त ठरले आहेत.अदानी आणि अंबानी यांच्या संपत्तीमध्ये ४५ अरब डॉलरचा फरक आहे.
    1/7

    जगातील टॉप १० अब्जाधीशांच्या यादीत भारतातील अदानी आणि अंबानी या दोन दिग्गज उद्योगपतींचा समावेश आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकले असून तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्त ठरले आहेत.अदानी आणि अंबानी यांच्या संपत्तीमध्ये ४५ अरब डॉलरचा फरक आहे.

  • 2/7

    फोर्ब्सच्या यादीनुसार अदानींची एकुण संपत्ती १४० अरब डॉलर आहे. या संपत्तीसह टॉप १० अब्जाधीशांच्या यादीत अदानी चौथ्या स्थानावर आहेत. अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस या यादीत १६२.७ अरब डॉलरसह तिसऱ्या स्थानी आहेत.

  • 3/7

    प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या एकुण संपत्तीत ४५ अरब डॉलरचं अंतर आहे. मुकेश अंबानींची एकुण संपत्ती १०० अरब डॉलरच्या खाली आहे. या संपत्तीसह ते अब्जाधीशांच्या यादीत १० व्या स्थानी आहेत.

  • 4/7

    एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस एलन मस्कनंतर फ्रांसचे उद्योगपती बनार्ड अर्नाल्ट यांच्यापेक्षाही संपत्तीत मागे आहे. मात्र, या दोघांच्या संपत्तीतील अंतर आता कमी होताना दिसत आहे. बनार्ड अर्नाल्ट यांची एकुण संपत्ती १६९.७ अरब डॉलर आहे तर जेफ बेझोस १६२.७ अरब डॉलरचे मालक आहेत.

  • 5/7

    फोर्ब्सच्या यादीनुसार गौतम अदानींनी मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्यासह जगातील दिग्गज उद्योगपतींना संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे.

  • 6/7

    टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. बऱ्याच काळापासून हे स्थान त्यांनी कायम ठेवले आहे. मस्क यांची एकुण संपत्ती २६३.४ अरब डॉलर आहे.

  • 7/7

    फोर्ब्सच्या टॉप १० अब्जाधीशांच्या यादीत लैरी पेज आठव्या स्थानी आहे. त्यांची एकुण संपत्ती १००.१ अरब डॉलर आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग अब्जाधीशांच्या यादीत १६ व्या स्थानावर आहेत.

TOPICS
एलॉन मस्कElon Muskबिल गेट्सBill Gatesमुकेश अंबानीMukesh Ambani

Web Title: Forbes top 10 billionaires list mukesh ambani gautam adani is in list rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.