• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. rehearsals full swing air force day in chandigarh dpj

Air Force Day 2022 : जवानांकडून चित्तथरारक प्रात्यक्षिक; चंडीगडमध्ये भारतीय हवाई दल दिनानिमित्त ‘फूल ड्रेस रिहर्सल’चे आयोजन, पाहा PHOTO

चंडीगडमध्ये पहिल्यांदा हवाई दल दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे चंडीगडमधील रहिवाश्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

October 7, 2022 18:49 IST
Follow Us
  • ८ ऑक्टोबर रोजी वायू सेना दिवस साजरा केला जातो. या दिवसानिमित्त वायू दलाकडून चंदीगडमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
    1/12

    ८ ऑक्टोबर रोजी वायू सेना दिवस साजरा केला जातो. या दिवसानिमित्त वायू दलाकडून चंदीगडमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.

  • 2/12

    त्तपूर्वी चंदीगडमधील सुखना तलावावर वायू दलाकडून संचलनासह साहसी प्रात्यक्षिक सरावाचे आयोजन करण्यात आलं होतं.

  • 3/12

    भारतीय वायुसेनेने गुरुवारी एअर फोर्स डे परेड आणि फ्लाय पास्टसाठी फुल ड्रेस सराव आयोजित केला होता. (एक्सप्रेस फोटो जसबीर मल्ही)

  • 4/12

    फ्लाय पास्टमध्ये भाग घेतलेल्या विमानांमध्ये व्हिंटेज डकोटा, लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर, चिनूक मीडियम लिफ्ट हेलिकॉप्टर्स, अपाचे हेलिकॉप्टर, ध्रुव हेलिकॉप्टर, एमआय-१७, राफेल्स, सुखोई-३० एमकेआय, जग्वार्स, मिराजेस, तेजस लाइट कॉम एअरक्राफ्ट, एमबारा एअरक्राफ्ट यांचा समावेश होता.

  • 5/12

    तसेच AWACS विमान, सी-१७ वाहतूक विमान, सी-१३० जे आणि एएन-३१ विमानांचा समावेश होता. (एक्स्प्रेस फोटो जसबीर मल्ही)

  • 6/12

    ८ ऑक्टोबर १९३२ मध्ये, भारतातील हवाई दल अधिकृतपणे युनायटेड किंगडमच्या रॉयल एअर फोर्सचे सहाय्यक दल म्हणून उभे केले गेले. (एक्स्प्रेस फोटो जसबीर मल्ही)

  • 7/12

    ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या संचलनाला माजी लष्करप्रमुखांसह अनेक निवृत्त हवाई दल प्रमुख उपस्थित राहण्याची शक्यता आहे. (जसबीर मल्ही यांचे एक्सप्रेस फोटो)

  • 8/12

    सुखना तलावावर हवाई दलाकडून आयोजित करण्यात आलेला हा सराव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (एक्स्प्रेस फोटो जसबीर मल्ही)

  • 9/12

    वायुसेना दिनी आयएएफच्या नवीन गणवेशाचेही अनावरण केले जाईल. (एक्स्प्रेस फोटो जसबीर मल्ही)

  • 10/12

    वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, एअर मार्शल एस प्रभाकरन यांच्या उपस्थितीत फुल ड्रेस सराव घेण्यात आला. (एक्स्प्रेस फोटो जसबीर मल्ही)

  • 11/12

    याशिवाय हवाई दलाच्या पॅराशूट जवानांनी आकाशात सरावही केला.

  • 12/12

    सुखना तलावावर सूर्यकिरण आणि सारंग संघांद्वारे विविध विमानांचे फ्लायपास्ट आणि एरोबॅटिक्सचे प्रदर्शनही ठेवण्यात आले. (एक्स्प्रेस फोटो जसबीर मल्ही)

TOPICS
भारतीय वायुसेना दिवसAir Force Day

Web Title: Rehearsals full swing air force day in chandigarh dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.