Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. north korea releases photos of kim jong un watching missile launch ssa

उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने वाढवली जगाची चिंता; किम जोंग उनच्या उपस्थितीत क्षेपणास्त्रांची चाचणी

North Korea : उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचण्या केल्या जात असून, किम जोंग उनही यावेळी उपस्थित होते.

October 11, 2022 20:09 IST
Follow Us
  • गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाकडून सातत्याने क्षेपणास्त्र चाचण्या केल्या जात आहे. त्यात अनेक अण्वस्त्र चाचण्यांचा समावेश आहे. त्यामुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे.
    1/9

    गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाकडून सातत्याने क्षेपणास्त्र चाचण्या केल्या जात आहे. त्यात अनेक अण्वस्त्र चाचण्यांचा समावेश आहे. त्यामुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे.

  • 2/9

    त्यात आता उत्तर कोरियांचे हुकूमशाह किम जोंग उन यांचा एक फोटो समोर आला आहे.

  • 3/9

    त्यामध्ये ते स्वत: या चाचण्यांवर लक्ष ठेवून असल्याचे दिसत आहे.

  • 4/9

    उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्या केलेल्या शेजारील देश तणावाखाली आले आहे.

  • 5/9

    अलिकडेच उत्तर कोरियाने जपानवरुन क्षेपणास्त्र डागले आहे. त्यानंतर जपानमध्ये एकच खळबळ उडाली होती.

  • 6/9

    जपान सरकारने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच, नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

  • 7/9

    याच्या प्रत्युत्तरात अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियानेही क्षेपणास्त्रच्या चाचण्या केल्या आहेत.

  • 8/9

    त्याशिवाय या देशांनी संयुक्त लष्करी सरावही केला आहे.

  • 9/9

    दरम्यान, शनिवारी पुन्हा उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचे वृत्त आहे.

TOPICS
किम जोंग-उनKim Jong Un

Web Title: North korea releases photos of kim jong un watching missile launch ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.