• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. isro launched first private rocket vikram s in sriharikota made by start up skyroot aerospace hd import rvs

PHOTOS: अंतराळ क्षेत्रात भारताची उत्तुंग झेप, श्रीहरीकोटातून ‘विक्रम-एस’ या पहिल्या खाजगी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण

November 19, 2022 17:06 IST
Follow Us
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इस्रो'कडून शुक्रवारी श्रीहरीकोटा केंद्रावरून 'विक्रम-एस' या पहिल्या खाजगी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं आहे.(फोटो सौजन्य-पीटीआय)
    1/12

    भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’कडून शुक्रवारी श्रीहरीकोटा केंद्रावरून ‘विक्रम-एस’ या पहिल्या खाजगी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं आहे.(फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 2/12

    चार वर्षांआधी सुरू झालेल्या ‘स्कायरूट एरोस्पेस’ कंपनीनं या रॉकेटची निर्मिती केली आहे. हैदराबादमधील या कंपनीने २०२० मध्ये रॉकेट बनवण्यास सुरूवात केली होती.(फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 3/12

    ही कंपनी स्टार्ट अप योजनेअंतर्गत सुरू झाली आहे. या कंपनीला ‘इस्रो’ आणि ‘इन स्पेस’ या केंद्राने प्रक्षेपणासाठी मदत केली.

  • 4/12

    या रॉकेटने दोन भारतीय आणि एक आंतरराष्ट्रीय ग्राहकाचे पेलोड्स घेऊन यशस्वी प्रक्षेपण केले.(फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 5/12

    खराब हवामानामुळे हे प्रक्षेपण दोन दिवस पुढे ढकलण्यात आले होते. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह ‘स्कायरूट एरोस्पेस’च्या टीमसोबत…(फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 6/12

    केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह, ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ, ‘आयएनएसपीएसई’चे अध्यक्ष पवन गोएंका आणि ‘स्कायरूट एरोस्पेस’चे सह-संस्थापक पवन कुमार चंदना आणि नागा भारथ डाका रॉकेटच्या प्रतिकृतीसह…

  • 7/12

    १०१ किलोमीटरपर्यंतचं लक्ष्य गाठण्याची या रॉकेटची क्षमता आहे.(फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 8/12

    ‘विक्रम एस’ हे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक विक्रम साराभाई यांच्या नावावरून देण्यात आलं आहे.(फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 9/12

    या रॉकेटचं वजन ५४५ किलो आहे. सहा मीटर उंचीचे हे रॉकेट प्रक्षेपणाच्या अडीच मिनिटांनंतर ८९.५ किलोमीटर उंचीवर पोहोचले.(फोटो सौजन्य-इस्रो)

  • 10/12

    ‘इस्रो’च्या सहकार्यातून भारतातील खाजगी कंपन्यांनीदेखील अंतराळ क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.(फोटो सौजन्य-इस्रो)

  • 11/12

    विक्रम-एस हे एक सॉलिड स्टेज रॉकेट आहे. स्कायरुटच्या विक्रम सिरीजचा हा एक भाग आहे.(फोटो सौजन्य-इस्रो)

  • 12/12

    (फोटो सौजन्य-इस्रो)

TOPICS
इंडियन स्पेस मिशनIndian Space Missionइस्रोISRO

Web Title: Isro launched first private rocket vikram s in sriharikota made by start up skyroot aerospace hd import rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.