Associate Partner
Granthm
Samsung

इस्रो

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization) ज्याला इस्रो (ISRO) असेही संबोधले जाते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट १९६९ रोजी करण्यात आली होती. अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या अग्रगण्य संस्थापैकी एक आहे. अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि राष्ट्राच्या हितासाठी त्याचा उपयोग करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ‘इस्रो’ने अनके उल्लेखनीय कामगिरी केल्या आहेत.

इस्त्रोचे चांद्रयान-३ (Chandrayaan 3) चे ‘विक्रम’ लँडर २३ ऑगस्टला अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले भारताने नवा इतिहास घडवला होता. चांद्रयान-३ च्या यशानंतर इस्त्रोने आता सूर्याचा अभ्यास करणार आहे. यासाठी इस्त्रो अंतराळात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका खास मोहिमेला सुरुवात करणार आहे. या मोहिमेंतर्गत ‘आदित्य एल-१’ (Aditya L1) हे यान अवकाशात पाठवण्यात येणार असून ते सूर्याचा अभ्यास करणार आहे. ISRO च्या नवनवीन कामगिरींबाबत जाणून घेण्यासाठी हे पेज नक्की तपासून पाहाRead More
detailed map of Ram Setu
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी तयार केला समुद्राखाली असलेल्या रामसेतूचा पहिला नकाशा प्रीमियम स्टोरी

भारतात राम सेतूला सांस्कृतिक महत्त्व आहे. अशा प्रकारचा नकाशा आजपर्यंतचा सर्वांत मोठा नकाशा आहे.

create 50 large ponds in northeast to manage brahmaputra floods says amit shah
पूरनियंत्रणासाठी ईशान्येत तलाव उभारा; अमित शहा यांच्या सूचना; ‘इस्रो’च्या माहितीचा वापर करण्याचे आदेश

शहा यांनी ‘ग्लेशियल लेक आऊटबर्स्ट फ्लड’चा (जीएलओएफ) सामना करण्याच्या तयारीचा आढावाही घेतला

agnibaan launching
‘अग्निबाण’ची झेप यशस्वी; रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण भारतासाठी किती महत्त्वाचे?

निवडणुकीच्या सर्व राजकीय घडामोडींमध्ये, अग्निकुल कॉसमॉस या खासगी अंतराळ कंपनीने गेल्या आठवड्यात आपल्या स्वदेशी बनावटीच्या रॉकेटचे पहिले यशस्वी प्रक्षेपण केले…

Gopi Thotakura First Indian space tourist sub-orbital trips space tourism
भारतीय वंशाच्या व्यक्तीचं पहिलंवहिलं अंतराळ पर्यटन; किती येतो खर्च?

ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीच्या ‘न्यू शेफर्ड’ या कार्यक्रमाअंतर्गत पार पडलेली ही सातवी मोहीम आहे.

Elon Musk China Visit
‘पुढच्या ३० वर्षांत मंगळावर मनुष्यवस्ती शक्य’, एलॉन मस्क यांचे नियोजन

मंगळ ग्रहावर दहा लाख लोक नेण्याबाबतची योजना एलॉन मस्क यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये सांगितली होती.

isro 3d printer
इस्रोने रचला नवा विक्रम! 3D-प्रिंटेड लिक्विड रॉकेट इंजिनची चाचणी यशस्वी; हे प्रिंटर नक्की कसे काम करते?

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने गुरुवारी (९ मे) ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार केल्या गेलेल्या लिक्विड रॉकेट इंजिनाची यशस्वी चाचणी…

glacial lake outburst isro
इस्रोच्या अहवालातून हिमनदी तलावांबाबतचे धक्कादायक वास्तव उघड; भविष्यात तलावफुटीच्या घटना वाढणार?

इस्रोच्या अहवालात हिमनदी तलावफुटीचे (ग्लोफ)चे धोके आणि अशा तलावांचा पर्वतीय भागातील पायाभूत सुविधा व वसाहतींवर होणारा परिणाम, याबद्दल सविस्तर सांगण्यात…

What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?

ही विशेष गोष्ट यासाठी आहे, कारण भारतीय वंशाचा माणूस या मोहिमचा भाग असणार आहे. जर ही मोहीम यशस्वी ठरली तर…

S Somnath
चांद्रयान ४ मोहिमेबाबत इस्रोच्या प्रमुखांकडून मोठी अपडेट; म्हणाले “पुढील टप्पा…”

चांद्रसंशोधनाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी चांद्रयान ४ चे महत्त्व अधोरेखित करताना एस. सोमनाथ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ पर्यंत चंद्रावर…

Sealed by an international organization on the name Chandrayaan 3 landing site Shiva Shakti
‘शिवशक्ती’ नावावर आंतरराष्ट्रीय संघटनेचे शिक्कामोर्तब

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने २३ ऑगस्ट २०२३ ला चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले.

head of ISRO Dr. S. Somnath interact mumbai
ज्या दिवशी आदित्य-एल-१ झालं लाँच , त्याचदिवशी सोमनाथ यांना झालं होतं कर्करोगाचं निदान

रिपोर्ट जेव्हा आला तेव्हा मी आणि माझं कुटुंब घाबरुन गेलं होतं असंही सोमनाथ यांनी सांगितलं.

Anand Mahindra tweet On isro Gaganyaan mission astronauts
इस्रोच्या ‘गगनयान’ मोहिमेच्या घोषणेने महिंद्रांचा आनंद गगनात मावेना, म्हणाले, “इच्छा आता वास्तवात…”

Gaganyaan Mission Astronauts : आनंद महिंद्रा यांनी या मोहिमेचे कौतुक करीत अंतराळवीरांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक्सवर या संदर्भात एक…

संबंधित बातम्या