Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos beautiful animals and birds shape from wooden added to the beauty of the mumbai mumcipal park msr

PHOTOS : लाकडी ओंडक्यापासून आकाराला आले सुंदर पशुपक्षी; उद्यानाच्या सौंदर्यात पडली भर

मुंबई महानगरपालिकेच्या रिवली येथील शामा प्रसाद मुखर्जी उद्यानात स्तुत्य उपक्रम

November 25, 2022 14:13 IST
Follow Us
  • मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये वैविध्यपूर्ण असे नवे बदल करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्यानात लाकडी ओंडक्यापासून पशुपक्षी बनवण्याचे काम हाती घेतले आहे.
    1/12

    मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये वैविध्यपूर्ण असे नवे बदल करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्यानात लाकडी ओंडक्यापासून पशुपक्षी बनवण्याचे काम हाती घेतले आहे.

  • 2/12

    रिवली येथील शामा प्रसाद मुखर्जी उद्यानात लाकडी घुबड, कोंबडा, ससा, अस्वल, मांजर आणि वेगवेगळे कार्टून्स तयार केले आहेत.

  • 3/12

    लहान मुलांनी मोबाइलमधून बाहेर पडून निसर्गात रमण्यासाठी हा उपक्रम सुरू आहे.

  • 4/12

    वाचनालयासह लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ पशुपक्षी तयार करण्यात आले आहेत.

  • 5/12

    आर मध्य विभागाने उद्यानात ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ हे उद्दिष्ट समोर ठेऊन पावसाळ्यात उन्मळून पडलेल्या मुंबईतील वृक्षांच्या ओंडक्यांपासून लहान मुलांचे आकर्षण असणारे कार्टून्स बनविले आहेत.

  • 6/12

    अबालवृद्धांना मोबाइलच्या विश्वातून बाहेर काढण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षण जागृतीसाठी उद्यान विभाग प्रयत्नशील आहे.

  • 7/12

    त्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.

  • 8/12

    लोकसहभागातून वृक्ष संजीवनी अभियान, बालदिनी मुलांच्या हस्ते वृक्षारोपण,

  • 9/12

    अबालवृध्दांसाठी नर्सरी प्रशिक्षण, उद्यानात मोफत वाचनालय असे अनेक उपक्रम उद्यान विभागामार्फत राबवले जात आहेत.

  • 10/12

    या अनोख्या प्रयोगामुळे उद्यानाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

  • 11/12

    लाकडी ओंडक्यापासून बनवलेले प्राणी आकर्षक दिसत आहेत.

  • 12/12

    लाकडी ओंडक्यांपासून सुंदर पशूपक्षांसह विविध कार्टुन्सही तयार करण्यात आले आहेत.

TOPICS
मुंबई न्यूजMumbai News

Web Title: Photos beautiful animals and birds shape from wooden added to the beauty of the mumbai mumcipal park msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.