-
नेवाडा काउंटीमध्ये, आगीमुळे घरांना धोका निर्माण झाला आहे आणि त्यामुळे स्थलांतर करण्यास प्रवृत्त केले जात आहे. बुधवारी वॉशिंग्टन रोड आणि हायवे २० जवळ “हायवे फायर” सुरू झाले. या आगीत २५ एकर जमीन जळून खाक झाली आहे, असे टाहो नॅशनल फॉरेस्ट सर्व्हिसने सांगितले.
-
सिएरा नेवाडा येथे बुधवारी दुपारी वॉशिंग्टन, कॅलिफोर्नियाजवळ महामार्गाला लागलेल्या आगीमुळे झाडे भस्मसात झाली. (एपी)
-
या आगीत जीवितहानी झालेली नाही. ही आग विजांच्या कडकडाटामुळे लागली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (एपी)
-
नेवाडा शहराच्या ईशान्येकडील वॉशिंग्टन रोड आणि हायवे २० परिसरात प्रथम आग लागली, असे नेवाडा काउंटी शेरीफच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (एपी)
-
वॉशिंग्टन, कॅलिफोर्नियाजवळील हायवे फायरवर एक टँकर रोधक ड्रॉप करतो. (एपी)
-
अग्निशामकचे दोन हेलिकॉप्टर वॉशिंग्टन, कॅलिफोर्नियाजवळ हायवेला तैनात करण्यात आले आहेत. (एपी)
कॅलिफोर्नियाचे जंगल भस्मसात, २५ एकरची जमीन आगीत खाक; पाहा PHOTO
नेवाडा शहराच्या ईशान्येकडील वॉशिंग्टन रोड आणि हायवे 20 परिसरात प्रथम आग लागली, असे नेवाडा काउंटी शेरीफच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Web Title: California wildfire highway fire burns 25 acres of land evacuation ordered photos fehd import sgk