• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. shivsena thackeray faction mp sanjay raut comment on women reservation pbs

“कर्तबगार महिलांना कोणत्याही राजकीय आरक्षणाची गरज भासत नाही”, संजय राऊतांचे वक्तव्य चर्चेत

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत गुरुवारी (२१ सप्टेंबर) माध्यमांशी बोलताना महिला आरक्षणावर नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

September 21, 2023 13:45 IST
Follow Us
  • महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नुकतंच पारित झालं आहे. यानंतर शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींनी मंत्रिमंडळातही महिलांना आरक्षण असावं अशी भूमिका व्यक्त केली.
    1/13

    महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नुकतंच पारित झालं आहे. यानंतर शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींनी मंत्रिमंडळातही महिलांना आरक्षण असावं अशी भूमिका व्यक्त केली.

  • 2/13

    यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं. गुरुवारी (२१ सप्टेंबर) माध्यमांशी बोलताना ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

  • Shivsena MP Sanjay Raut at a discussion on CAA, NPR and NRC organised by Jamaat E Islami Hind at Mumbai Marathi Patrakar Sangh on Saturday. Express photo
  • 3/13

    मंत्रिमंडळातही महिलांना आरक्षण असावं ही भावना गवळींची भूमिका असू शकते – संजय राऊत

  • 4/13

    कर्तबगार महिला सरपंचपदापासून संसदेपर्यंत आपल्या कर्तबगारीवरच निवडून येत असतात – संजय राऊत

  • 5/13

    कर्तबगार महिलांना कोणत्याही राजकीय आरक्षणाची गरज भासत नाही हा आमचा अनुभव आहे – संजय राऊत

  • 6/13

    महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या भूमिकेवर आम्ही स्पष्टीकरण दिलं आहे – संजय राऊत

  • 7/13

    महिलांसाठी सरसकट ३३ टक्के मतदारसंघ राखीव करण्यापेक्षा राजकीय पक्षांवर ३३ टक्के महिला निवडून आणण्याची जबाबदारी टाकावी, बंधन टाकावं अशी बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती – संजय राऊत

  • 8/13

    अमित शाह चेष्टेने असं म्हणाले की, उद्या वायनाड मतदारसंघ महिला आरक्षित झाल्यावर तुम्ही आमच्यावर आरोप कराल – संजय राऊत

  • 9/13

    मात्र, ते काहीही करू शकतात. त्यांच्या हातात निवडणूक आयोग आहे. ते वायनाड मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित करू शकतात – संजय राऊत

  • 10/13

    अशाप्रकारे लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांमध्ये बसलेले पुरुष नेते पुन्हा निवडून येऊ नये यासाठी हे विधेयक घाईत आणलं आहे – संजय राऊत

  • 11/13

    असे अनेक नेते आहेत जे विरोधी पक्षात आहेत किंवा भाजपात असतील, त्यांना या विधेयकामुळे सभागृहात येणं कठीण होईल – संजय राऊत

  • 12/13

    असं असलं तरी आम्ही सर्वांनी महिलांचा सन्मान, महिलांना अधिकार म्हणून आम्ही या विधेयकाला पाठिंबा दिला आहे – संजय राऊत

TOPICS
महिलाWomanसंजय राऊतSanjay RautसंसदParliamentसंसदीय अधिवेशनParliament Session

Web Title: Shivsena thackeray faction mp sanjay raut comment on women reservation pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.