scorecardresearch

संजय राऊत

संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आले. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलंय.

संजय राऊत अगदी तरुणपणातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विश्वासातील नेते बनले आणि लवकरच त्यांच्यावर सामनात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. महाविकासआघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे. Read More
Sanjay Raut Compares Modi with Gabbar Sing
संजय राऊत आधी मोदींना म्हणाले औरंगजेब, आता तुलना थेट शोलेतल्या गब्बरशी, म्हणाले; “लोक त्यांना..”

संजय राऊत यांनी मोदींची तुलना औरंगजेबाशी केली होती. त्यानंतर आता त्यांनी मोदींची तुलना शोलेतल्या गब्बरशी केली आहे.

What Raj Thackeray Said About Sanjay Raut?
राज ठाकरेंचा संजय राऊतांना टोला, “कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, आत्ताच तुरुंगातून..” प्रीमियम स्टोरी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नमोनिर्माण सेना कशी झाली असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला होता, त्यावर राज ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

mns raj thackeray criticized sanjay raut without naming him on the ED question
ईडीबद्दलच्या प्रश्नावर संजय राऊतांचं नाव न घेता राज ठाकरेंचा टोला! | Raj Thackeray on Sanjay Raut

ईडीबद्दलच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा नाव न घेता संजय राऊतांना टोला! | Raj Thackeray on Sanjay Raut

Sanjay Rauts reaction to Vishal Patils displeasure and Sangli Lok Sabha seat
सांगली लोकसभेची जागा, विशाल पाटलांच्या नाराजीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया! | Sanjay Raut on Sangli

सांगली लोकसभेची जागा, विशाल पाटलांच्या नाराजीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया! | Sanjay Raut on Sangli

sanjay-raut-pm-narendra-modi
‘श्रावणात मटण खाणे’ हा प्रचाराचा मुद्दा असू शकतो? पंतप्रधान मोदींच्या विधानावर संजय राऊतांची टीका

पंतप्रधान मोदी हे रद्द झालेल्या दोन हजारांच्या नोटेप्रमाणे आहेत, त्या नोटेला आता काहीही अर्थ नाही, अशी टीका शिवसेना उबाठा गटाचे…

after palghar shivsena sabha uddhav thackeray and sanjay raut travel boisar to bandra by local train
पालघरमधील सभेनंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा बोईसर ते वांद्रे लोकलने प्रवास! |Uddhav Thackeray

पालघरमधील सभेनंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा बोईसर ते वांद्रे लोकलने प्रवास! | Uddhav Thackeray

Loksabha Election 2024
10 Photos
Loksabha Election 2024: कोण असली, कोण नकली हे जनता ठरवेल; अमित शहांना दिलेल्या प्रत्युत्तरात जयंत पाटील, संजय राऊत काय म्हणाले?

नांदेड येथे काल (११ एप्रिल) लोकसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या प्रचारसभेत राज्यात एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि अर्धी उरलेली काँग्रेस…

mp sanjay raut reply to amit shahs criticise on mahavikas aagadi
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांची टीका, राऊतांनी करून दिली ‘त्या’ प्रसंगाची आठवण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल (१२ एप्रिल) नांदेडमध्ये होते. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि शरद पवारांच्या…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×