• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pune porsche car accident latest news ncp mla sunil tingre reached to the police station spl

Pune Porsche Accident: आरोपीच्या बचावासाठी मध्यरात्री पोलिस ठाण्यात गेल्याचा आरोप होत असलेले आमदार सुनील टिंगरे कोण?

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवून एका अल्पवयीन मुलाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती.

Updated: May 26, 2024 11:06 IST
Follow Us
    mla sunil tingre
    पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरे हे नाव चर्चेत आलं.
    राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार असलेले सुनील टिंगरे पहाटे येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गेले होते.
    यावरून अपघातातील पोर्श कार चालवणाऱ्या आरोपीच्या बचावासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप केला जात होता.
    पोर्श कार चालक आरोपीला पोलिस स्टेशनमध्ये आणल्यानंतर टिंगरे यांनी येरवडा पोलिस स्टेशनमध्ये पहाटे भेट दिल्यावरून त्यांच्यावर सोशल मीडियावरून टीका झाली.
    बिल्डरपुत्राला वाचवण्यासाठी आमदाराने हस्तक्षेप केल्याचा आरोपही होतोय. त्यावर आमदार टिंगरे यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे.
    या आरोपांवर स्पष्टीकरण देणारी एक मोठी पोस्ट त्यांनी सोशल मीडीयावरून शेअर केली आहे. दरम्यान, आमदार सुनील टिंगरे कोण आहेत? हे पाहूयात
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विभाजनानंतर आमदार सुनील टिंगरे यांनी अजित पवार गटासोबत जायचं ठरवलं.
    २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर वडगाव शेरी या मतदारसंघातून निवडून आले.
    त्याआधी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून ते मैदानात उतरले होते परंतु त्यांचा पराभव झाला होता.
    त्याआधी आमदार सुनील टिंगरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत देखील कार्यरत होते.
    (सर्व फोटो सुनील टिंगरे या फेसबुक खात्यावरून साभार)
TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Pune porsche car accident latest news ncp mla sunil tingre reached to the police station spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.