Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maharashtra legislative assembly session live updates day 4 spl

PHOTOS : अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने! वाचा काय घडलं?

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : राज्यातील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी सभागृहाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.

July 1, 2024 14:03 IST
Follow Us
  • While the MLAs of Mahavikas Aghadi were protesting on the steps, the MLAs of Mahayuti came to protest and the MLAs of Mahavikas Aghadi sat down on the ground and protested
    1/10

    राज्यात विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. (All Photos- Express photo by Deepak joshi)

  • 2/10

    या अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे.

  • 3/10

    दरम्यान आज सभागृह परिसरात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर आल्याचे पाहायला मिळाले.

  • 4/10

    नेमकं काय घडलं?
    पेपरफुटी विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलन करून घोषणाबाजी करत होते. त्यांच्या हातात सरकारचा निषेध करणारे फलक होते तर पेपरफुटी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा पद्धतीच्या अनेक घोषणा विरोधक देत होते. यामध्ये विधानपरिषदेचे अध्यक्ष अंबादास दानवे, अनिल देशमुख, रोहित पवार, बाळासाहेब थोरात आणि आणि इतर सहकारी आमदार उपस्थित होते.

  • 5/10

    नेमकं त्याचवेळेला सत्ताधारी आमदारांचा गट विधानभवनाच्या पायऱ्यांवर दाखल झाला.

  • 6/10

    त्यांच्याकडेही विविध फलक होते एक बॅनर होता. ज्यामध्ये २ दिवसांपूर्वी अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील मुद्दे होते.

  • 7/10

    यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा सत्ताधाऱ्यांनी दिल्या.

  • 8/10

    सत्ताधारी आमदारांनी केलेल्या या विरोधातील घटनेमुळे संतापलेल्या विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन सुरु केले

  • 9/10

    पायऱ्यांवर बसून विरोधकांनी पुन्हा घोषणाबाजी केली. दरम्यान, सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंनी दिली आहे.

  • 10/10

    हे देखील पहा- Britain Election 2024 : निवडणुकीच्या वातावरणात ऋषी सुनक लंडनमधील स्वामीनारायण मंदिरात…

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Maharashtra legislative assembly session live updates day 4 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.