• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. hyderabad no longer capital of andhra pradesh spl

PHOTOS : भारतातील ‘या’ राज्याला राजधानीच नाही; १० वर्षांपासून दुसऱ्या राज्याच्या राजधानीत कार्यभार!

आंध्र प्रदेशच्या राजधानीबाबत अनेक वर्षांपासून चर्चा आणि वाद सुरू आहेत. राज्याच्या पुनर्रचनेनंतर 2014 मध्ये हैदराबादला तेलंगणा राज्याची राजधानी घोषित करण्यात आली.

July 1, 2024 17:06 IST
Follow Us
  • Hyderabad
    1/7

    हैदराबाद हे भारतातील प्रसिद्ध अशा सर्वात महत्वाच्या शहरांपैकी एक शहर आहे. हैदराबाद ही आतापर्यंत तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांची राजधानी होती. (Photo Source: Pexels)

  • 2/7

    फेब्रुवारी २०१४ मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणाची निर्मिती करण्याचे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. (Photo Source: Andhra Pradesh Tourism/Facebook)

  • 3/7

    यानंतर २ जून २०१४ रोजी आंध्र प्रदेशपासून वेगळे होऊन तेलंगणा हे २९ वे राज्य बनले. यासोबतच हैदराबादला १० वर्षांसाठी दोन्ही राज्यांची सामायिक राजधानी बनवण्यात आले. (Photo Source: Andhra Pradesh Tourism/Facebook)

  • 4/7

    परंतु, २०१४ च्या आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यामुळे, २ जून २०२४ पासून हैदराबाद ही तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची सामायिक राजधानी राहणार नाही. (Photo Source: Andhra Pradesh Tourism/Facebook)

  • 5/7

    या कायद्याच्या कलम ५(१) नुसार, हैदराबादला २०१४ पासून पुढील १० वर्षांसाठी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची संयुक्त राजधानी बनवण्यात आले. (Photo Source: Andhra Pradesh Tourism/Facebook)

  • 6/7

    या कायद्याच्या कलम ५(२) मध्ये असे म्हटले आहे की १० वर्षांनंतर
    हैदराबाद फक्त तेलंगणाची राजधानी राहील आणि आंध्र प्रदेशची नवीन राजधानी केली जाईल. (Photo Source: Andhra Pradesh Tourism/Facebook)

  • 7/7

    मात्र आंध्र प्रदेशच्या राजधानीवर अद्याप एकमत झालेले नाही. अमरावती आणि विशाखापट्टणमला आंध्र प्रदेशची राजधानी करण्यावरून सध्या न्यायालयात लढा सुरू आहे.
    (Photo Source: Pexels) (हे पण वाचा:PHOTOS : जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतात; पाहा ‘चिनाब रेल्वे ब्रिज’ची ही अद्भुत छ… )

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Hyderabad no longer capital of andhra pradesh spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.