• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pm modi on ashadhi ekadashi pandharpur ashadhi ekadashi 2024 maha puja spl

Ashadhi Ekadashi 2024 : पंतप्रधान मोदींच्या मराठीतून शुभेच्छा, मुख्यमंत्री शिंदेंनी केली महापूजा तर उपमुख्यमंत्री फडणवीस वारकऱ्यांसह दिसले! पाहा फोटो

आषाढी एकादशी निमित्त आज राज्यात मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

Updated: July 17, 2024 12:04 IST
Follow Us
  • ashadhi ekadashi 2024 latest photos
    1/9

    आज राज्यात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. (Express photo by Ganesh Shirsekar)

  • 2/9

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सपत्नीक पंढरपूर येथील मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली.

  • 3/9

    दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आषाढी एकादशीच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo- PTI)

  • 4/9

    पंतप्रधानांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर ट्वीट केले आहे. विशेष म्हणजे मोदींनी मराठीतून या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 5/9

    “आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असू देत आणि आपल्या सर्वांना आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे. या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तीभाव, नम्रता आणि करुणा वाढीला लागू दे. अतिशय प्रामाणिकपणे गरिबातील गरिबाची सेवा करण्यासाठी देखील आपल्याला प्रेरणा मिळू दे.”, ही मराठी भाषेतील पोस्ट मोदींनी केली आहे.

  • 6/9

    दरम्यान, काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे वारकऱ्यांसह सहभाग नोंदवला. (Express photo by Ganesh Shirsekar)

  • 7/9

    उपमुख्यमंत्र्यांचा आणखीन एक फोटो, यामध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि इतर सहकारीही दिसत आहेत. (Express photo by Ganesh Shirsekar)

  • 8/9

    पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक पूजा करताना.

  • 9/9

    हेही वाचा – PHOTOS : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न, …

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Pm modi on ashadhi ekadashi pandharpur ashadhi ekadashi 2024 maha puja spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.