• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. up railway stations name change from nihalgarh to fursatganj the names of these 8 stations of uttar pradesh have been changed spl

Photos : निहालगढ ते फुरसतगंज, उत्तर प्रदेशातील आठ स्टेशन्सची नावे बदलली; आता ‘या’ नावांनी ओळखली जाणार स्थानकं

Uttar Pradesh Railway Stations Name Change: उत्तर प्रदेशातील ८ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. त्यामुळे तुम्ही तिकीट बुक करण्यापूर्वी, कोणत्या रेल्वे स्थानकांची नावे बदलली आहेत आणि ते आता कोणत्या नव्या नावाने ओळखले जातील हे जाणून घ्या.

August 28, 2024 15:57 IST
Follow Us
  • UP Railway Stations Name Change
    1/9

    उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. उत्तर रेल्वेने उत्तर प्रदेशातील लखनौ विभागातील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलली आहेत. या सर्व स्थानकांना आता धार्मिक स्थळे, महापुरुष आणि आध्यात्मिक गुरूंची नावे देण्यात येणार आहेत. ही स्थानके कोणती आहेत ते जाणून घेऊ. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 2/9

    1- कासिमपूर हॉल्ट आता जायसी स्टेशन
    कासिमपूर हॉल्ट स्टेशनचे नाव आता जायसी सिटी असे करण्यात आले आहे. वास्तविक, जायसी हे अमेठीमधील एक शहर आहे. या ठिकाणी पद्मावत महाकाव्याचे लेखक मलिक मोहम्मद जायसी राहत होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 3/9

    2- पूर्वीचे मिश्रौली आता मां कालिकन धाम स्टेशन
    यूपीचे मिश्रौली स्टेशन आता त्याचे कालिकन धाम स्टेशन या नावाने ओळखले जाईल. अमेठीच्या संग्रामपूर ब्लॉकमध्ये असलेल्या माँ कालिकन धाम शक्तीपीठाच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आले आहे. येथे असलेल्या तलावात स्नान केल्याने डोळ्यांशी संबंधित आजार दूर होतात अशी आख्यायीका आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 4/9

    3- पूर्वीचे जायस रेल्वे स्टेशन आता गुरु गोरखनाथ स्टेशन.
    जायस रेल्वे स्थानकाचे आता गुरु गोरखनाथ स्थानक असे नामकरण करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये नाथ संप्रदायाचे पहिले योगी गुरु गोरखनाथ यांचेही मंदिर आहे, ज्याचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 5/9

    4- पूर्वीचे अकबरगंज आता अहोर्व भवानी धाम स्टेशन
    रायबरेली येथील अकबरगंज रेल्वे स्थानक आता अहोर्व भवानी धाम म्हणून ओळखले जाणार आहे. दरम्यान, अमेठीमध्ये माँ अहोर्व भवानी धाम मंदिर देखील आहे, असे म्हटले जाते की या मंदिराची स्थापना पांडवांनी केली होती. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 6/9

    5- पूर्वीचे फुरसातगंज रेल्वे स्टेशन आता तपेश्वर धाम
    अमेठीतील फुरसतगंज रेल्वे स्थानकाला आता तपेश्वर धाम असे नाव देण्यात आले आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 7/9

    6- बानी रेल्वे स्टेशन आता ते स्वामी परमहंस स्टेशन म्हणून ओळखले जाईल. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 8/9

    7- निहालगड आता महाराजा बिजली पासी स्टेशन
    अमेठीच्या निहालगड स्टेशनचे नावही बदलण्यात आले आहे. हे स्टेशन आता महाराजा बिजली पासी स्टेशन म्हणून ओळखले जाईल. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 9/9

    8- परिसगंज हाल्ट आता शहीद भाले सुलतान म्हणून ओळखले जाईल. देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे हुतात्मा भाले सुलतान यांनी इंग्रजांचा सात वेळा पराभव केला होता. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
उत्तर प्रदेशUttar Pradeshमराठी बातम्याMarathi News

Web Title: Up railway stations name change from nihalgarh to fursatganj the names of these 8 stations of uttar pradesh have been changed spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.