Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. air india ai171 plane crash ahmedabad gujarat b j medical college photos viral sdn

Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाचे विमान कोसळलं; BJ मेडिकल हॉस्टेलची इमारत खचली, फोटो व्हायरल

Ahmedabad Air India Plane Crash News: घटनास्थळी बचावकार्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या मोठ्या संख्येने दाखल झाल्या असून एसडीआरएफची तीन पथकंही दाखल झाली आहेत.

Updated: June 12, 2025 16:59 IST
Follow Us
  • Air India Plane Crash Ahmedabad B J Medical College
    1/10

    Air India Plane Crash Ahmedabad Gujarat: गुजरातच्या मेघानीनगर परिसरात आज एअर इंडियाचे AI171 प्रवासी विमान कोसळले.

  • 2/10

    अपघातग्रस्त झालेले विमान हे आंतरराष्ट्रीय प्रवासाचे विमान असल्याचे सांगितले जात आहे.

  • 3/10

    अहमदाबादहून लंडनच्या दिशेने या विमानाने टेकऑफ केले होते.

  • 4/10

    टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही वेळातच विमान अपघातग्रस्त झाले.

  • 5/10

    या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती देणारी पोस्ट एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

  • 6/10

    हे विमान गुजरातच्या B J मेडिकल हॉस्टेलमध्ये कोसळले.

  • 7/10

    घटनास्थळी बचावकार्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या मोठ्या संख्येने दाखल झाल्या असून एसडीआरएफची तीन पथकंही दाखल झाली आहेत.

  • 8/10

    तांत्रिक बिघाडामुळे हे विमान अपघातग्रस्त झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

  • 9/10

    या विमानात १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते.

  • 10/10

    अपघातात जखमी झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. (सर्व फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

TOPICS
अहमदाबादAhmedabadएअर इंडियाAir IndiaगुजरातGujaratविमान अपघातPlane Crash

Web Title: Air india ai171 plane crash ahmedabad gujarat b j medical college photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.