• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • रविंद्र धंगेकर
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maithili thakur bjp bihar election candidate discussion popular folk singer news svk

Bihar Elections: भाजपाकडून उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या मैथिली ठाकूर नक्की आहेत तरी कोण?

लोकगायिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या मैथिली ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बिहारच्या राजकारणात चर्चेचा नवा विषय निर्माण

Updated: October 7, 2025 13:21 IST
Follow Us
  • Maithili Thakur, Bihar election
    1/10

    बिहारच्या सुप्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूर या अलीकडेच काही भाजपा नेत्यांना भेटल्या, त्यानंतर त्यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

  • 2/10

    सोशल मीडियावर आणि स्थानिक माध्यमांमध्ये या भेटीची चर्चा रंगली असून, त्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळू शकते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

  • 3/10

    मैथिली ठाकूर यांनी मात्र स्पष्ट केलं की, “मी कोणत्याही राजकीय पक्षात अधिकृतरित्या सामील झालेली नाही”, पण देशाच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

  • 4/10

    मैथिली ठाकूर या मिथिला प्रदेशातील पारंपरिक गाण्यांसाठी आणि भक्तिगीतांसाठी प्रसिद्ध आहेत.

  • 5/10

    त्यांच्या गायकीमुळे त्या संपूर्ण देशात लोकप्रिय झाल्या असून, तरुण पिढीमध्येही त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे.

  • 6/10

    मैथिली ठाकूर यांना “Culture Ambassador of the Year” हा पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून मिळाला आहे

  • 7/10

    बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलावंतांचा राजकारणात प्रवेश हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.

  • 8/10

    काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे की, मैथिली ठाकूर यांचा स्वच्छ आणि सांस्कृतिक प्रतिमा असलेला चेहरा पक्षासाठी आकर्षक ठरू शकतो.

  • 9/10

    मैथिली ठाकूर यांच्या भेटीनंतर भाजपा नेत्यांनी “ही फक्त स्नेहभेट होती” असं सांगितलं असलं, तरी राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

  • 10/10

    (सर्व फोटो सौजन्य : मैथिली ठाकूर/इन्स्टाग्राम)

TOPICS
बिहार निवडणूक २०२५Bihar Election 2025मराठी बातम्याMarathi News

Web Title: Maithili thakur bjp bihar election candidate discussion popular folk singer news svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.