Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. 16 march

१६ मार्च २०१५

Updated: October 6, 2021 17:47 IST
Follow Us
  • मुंबईत शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत जवळपास १००० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. (छाया- गणेश शिर्सेकर)
    1/7

    मुंबईत शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत जवळपास १००० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 2/7

    इजिप्तमध्ये पिवळसर किरणांनी न्हाऊन निघालेले नयनरम्य आकाश आणि त्यात घिरट्या घालणारे लष्कराचे हेलिकॉप्टर. (पीटीआय)

  • 3/7

    सायकलवरून संपूर्ण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाची जनजागृती केल्याबद्दल मोदींनी सायकलपटू अभिषेक कुमार शर्माचे अभिनंदन केले. (पीटीआय)

  • वडाळ्याहून चेंबुरला निघालेली मोनो रेल रविवारी वीजपुरवठा खंडित झाल्याने भक्तिपार्क येथे अडकली होती. (छायाः केविन डिसुझा)
  • गारपिटीमुळे नागपूर शहरात रस्तोरस्ती गारांचा खच पडला होता. यावेळी सेल्फी काढताना तेथील नागरिक. (छायाः पीटीआय)
  • दहशतवाद्यांनी रविवारी योहानाबाद परिसरातील याच चर्चवर बॉम्बहल्ला केला. यातील मृतांच्या नातेवाईकांना शोक अनावर झाला होता. (छायाः रॉयटर्स)
  • फ्ल्याबोर्डिंगचा सराव करताना एक महिला. (छायाः रॉयटर्स)

Web Title: 16 march

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.