• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. girgaum band against metro railway project in mumbai

गिरगाव बंद…

Updated: October 6, 2021 17:40 IST
Follow Us
    • ‘मेट्रो-३’च्या विरोधात शिवसेनेने बुधवारी पुकारलेल्या ‘गिरगाव बंद’मध्ये काँग्रेसनेही उडी घेतली होती. (छाया- केविन डिसोझा)
    • मेट्रो-३ प्रकल्पासाठी घर गमवावे लागणाऱ्या गिरगावकरांनी बुधवारी राजकीय पक्षांच्या सहाय्याने गिरगाव बंद पुकारला होता. (छाया- केविन डिसोझा)
    • 1/11

      स्थानिकांनी आधी पुनर्वसन, नंतरच प्रकल्प असे ठणकावत सायंकाळपर्यंत गिरगाव बंदची हाक दिली. (छाया- केविन डिसोझा)

    • 2/11

      गिरगावकरांनी बंदला चांगला प्रतिसाद दिला असून चिराबाजार, गिरगाव, ग्रॅण्ट रोड रहिवासी बचाव कृती समिती, स्थानिक व्यापारी व गणेशोत्सव मंडळांनीही पाठिंबा दिला आहे. (छाया- केविन डिसोझा)

    • शिवसेनेच्या आजच्या बंदमध्ये स्थानिक आणि व्यापारीही सहभागी झाले होते. (छाया- केविन डिसोझा)
    • 3/11

      मेट्रो-३ प्रकल्पाला विरोधकरत पुकारण्यात आलेल्या ‘गिरगाव बंद’ला गिरगावकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद.

    • गिरगावकरांचे तेथेच पुनर्वसन करावे अथवा ‘मेट्रो-३’ अन्य मार्गाने वळवावी. गिरगावकरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने शिवसेनेने बुधवारी पुकारलेल्या ‘गिरगाव बंद’मध्ये काँग्रेसही सहभागी झाली.(छाया- केविन डिसोझा)
    • 4/11

      नवी दिल्लीमध्ये भुयारी मेट्रो रेल्वे उभारण्यात आली असून या प्रकल्पासाठी एकही घर पाडावे लागले नाही. पण गिरगावातील रहिवाशांची घरे उद्ध्वस्त करून ‘मेट्रो-३’ प्रकल्प राबविण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. (छाया- केविन डिसोझा)

    • गिरगावकरांचे तेथेच पुनर्वसन करावे अथवा ‘मेट्रो-३’ अन्य मार्गाने वळवावी. गिरगावकरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने शिवसेनेने बुधवारी पुकारलेल्या ‘गिरगाव बंद’मध्ये काँग्रेसही सहभागी झाली.(छाया- केविन डिसोझा)
    • 5/11

      यावेळी आंदोलनात महिलाही मोठ्याप्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. (छाया- केविन डिसुझा)

    • 6/11

      मेट्रो- ३ मुळे बाधित होणाऱ्या लोकांना सध्याच्या घरांपेक्षा दुप्पट क्षेत्रफळाची घरे देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.(छाया- केविन डिसोझा)

Web Title: Girgaum band against metro railway project in mumbai

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.