बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरने २६ जूनला त्याचा ३०वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अर्जुनचे सर्व जवळची मित्रमंडळी उपस्थित होती. त्याच्या चुलत बहिणी सोनम, रिह्या तसेच लहान बहिण अंशलाही यावेळी होती. या पार्टीत सगळ्यांचे लक्ष वेधले ते रणवीर सिंग आणि रणबीर कपूर. दीपिकाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर रणबीर आणि आताचा तथाकथित प्रियकर रणवीर हे यावेळी आमने-सामने आले. दोघांनी एकमेकांची कशी भेट घेतली हे छायाचित्रांद्वारे पाहूया. (छायाः वरिन्दर चावला) -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
रणवीर-रणबीर आमने-सामने
या पार्टीत सगळ्यांचे लक्ष वेधले ते रणवीर सिंग आणि रणबीर कपूर. दीपिकाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर रणबीर आणि आताचा तथाकथित प्रियकर रणवीर हे यावेळी आमने-सामने आले. दोघांनी एकमेकांची कशी भेट घेतली हे छायाचित्रांद्वारे पाहूया. (छायाः वरिन्दर चावला)
Web Title: Ranveer singh ranbir kapoor katrina kaif bond at arjun kapoors birthday bash