-
मार्शल लंडन हा ४.७ इंची स्मार्टफोन जगातील सर्वात मोठ्या आवाजाचा मोबाईल फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. (छाया- मार्शल हेडफोन्स)
-
मार्शल लंडन हा स्मार्टफोन क्लॉलकोम स्नॅपड्रॅगन ४१० एसओसी प्रणालीवर आधारित आहे.
-
या स्मार्टफोनला २ जीबीची रॅम देण्यात आली असून फोनला १६ जीबीची इंटरनल मेमरी आहे.
-
दमदार आवाजाची गुणवत्ता असलेल्या या स्मार्टफोनला एक नाही, तर दोन स्टिरीओ जॅक देण्यात आल्या आहेत.
-
मोबाईलमधील म्युझिक फिचर्समध्ये जाण्यासाठी मोबाईलवर ‘एम’ नावाचे वेगळे बटन देण्यात आले आहे.
-
कोणत्याही म्युझिक प्लेअरमध्ये कार्यरत होऊ शकेल असा ग्लोबल इक्वलाइझर मार्शल लंडन या स्मार्टफोनला देण्यात आला आहे.
-
मार्शलचा म्युझिक प्लेअर
-
म्युझिकच्या चाहत्या वर्गासाठी हा स्मार्टफोन तयार करण्यात आला आहे.
-
मार्शलचे ‘मोड इ इअर्स’ म्हणजेच ‘इअरफोन्स’ हे स्मार्टफोनसोबतच समाविष्ट असतात.
-
मार्शल लंडन या स्मार्टफोनमध्ये खास डीजे प्लेइंग अॅप देखील देण्यात आले आहे.
जगातील सर्वात मोठ्या आवाजाचा स्मार्टफोन ‘मार्शल लंडन’
मार्शल लंडन हा ४.७ इंची स्मार्टफोन जगातील सर्वात मोठ्या आवाजाचा मोबाईल फोन असल्याचा दावा
Web Title: Marshall london might be the loudest smartphone on earth