Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. sonakshi imran recreate rishi kapoor neetu singh magic with tayyab ali

तैय्यब अली गाण्याचे चित्रीकरण

Updated: December 8, 2021 12:22 IST
Follow Us
तैय्यब अली’ कवाली गाण्याचे सोनाक्षी सिन्हा आणि इमरान खानवर चित्रीकरण करण्यात आले. हे गाणे मूळचे ‘अमर अकबर ऍंथनी’ चित्रपटातील असून ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.
या गाण्याचे लेखन रजत अरोराने केले असून, याला नवीन स्वरूप जावेद अलीने दिले आहे. नृत्य दिग्दर्शन राजू खान याचे आहे.
‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दोबारा’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी १९७७ मध्ये आलेल्या ‘अमर अकबर ऍंथोनी’ या चित्रपटातील सदर गाण्याचे अधिकार खरेदी केले आहेत.
चित्रपटात इमरान खान आणि सोनाक्षी सिन्हा साकारत असलेल्या असलम आणि जासमीन या व्यक्तिरेखा या गाण्यातच पहिल्यांदा भेटताना दाखवले आहे.
‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथियाराने केले असून एकता आणि शोभा कपूर यांची निर्मिती आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘वन्स अपॉन अ टाइम’ या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे.
हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. यात अक्षय कुमार आणि सोनाली बेंद्रे यांच्यासुद्धा भूमिका आहेत.

Web Title: Sonakshi imran recreate rishi kapoor neetu singh magic with tayyab ali

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.