-
डोंबिवलीमधील स्वातंत्र्यवीर सावरकर युवा प्रतिष्ठानने 'न समजलेले स्वातंत्र्यवीर सावरकर' ही डिजिटल दिनदर्शिका प्रकाशित केली आहे.
-
धर्म आणि संस्कृती याकडे पाहण्याची स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विज्ञाननिष्ठ दृष्टी नव्या पिढीला कळावी आणि अस्पृश्यता निवारक, विज्ञानवादी विचार प्रणाली समाजात रुजावी यासाठीचा हा प्रयत्न केला असल्याचे स्वातंत्र्यवीर सावरकर युवा प्रतिष्ठानचे आशुतोष पाठक यांनी सांगितले. अशुतोष पाठक यांनी या विशेष दिनदर्शिकेची रचना केली आहे.
-
विज्ञान, धर्म, जात-पात, हिंदुत्व, राष्ट्र, संस्कृती यासंदर्भातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार जानेवारी ते डिसेंबर या प्रत्येक महिन्याच्या पानावर देण्यात आले आहेत.
-
प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमातून सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी उलटसुलट लिहिणे, त्यांचे चारित्र्यहनन करणे, त्यांच्याविषयी अपप्रचार करणे मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. अशा वेळी सावरकरांचे विचार दिनदर्शिकेच्या माध्यमातून पोहोचविण्याचा प्रतिष्ठानने हा प्रयत्न केला आहे.
-
'न समजलेले स्वातंत्र्यवीर सावरकर' ही डिजिटल दिनदर्शिका प्रकाशित

अशुतोष पाठक यांनी या विशेष दिनदर्शिकेची रचना केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर डिजिटल कॅलेंडर; डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
सावरकरांचे विचार दिनदर्शिकेच्या माध्यमातून पोहचवण्याचा प्रयत्न
Web Title: Digital calendar of veer savarkar by swatantra veer savarkar yuva pratishthan dombivali scsg