• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. sachin tendulkar daughter sara tendulkar glamorous photos avb

अभिनेत्रींनाही लाजवेल असे सारा तेंडुलकरचे सौंदर्य

सचिनची मुलगी सारा सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत आहे

January 22, 2020 11:22 IST
Follow Us
  • भारताचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी म्हणजे सारा तेंडुलकर. (Photo Credit - instagram)
    1/21

    भारताचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी म्हणजे सारा तेंडुलकर. (Photo Credit – instagram)

  • 2/21

    सारा लाइमलाइटपासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.(Photo Credit – instagram)

  • 3/21

    ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.(Photo Credit – instagram)

  • 4/21

    सौंदर्याच्या बाबतीत सारा अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत असल्याचे दिसत आहे.(Photo Credit – instagram)

  • 5/21

    सारा सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत आहे.(Photo Credit – instagram)

  • 6/21

    तिच्या लूकच्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असतात.(Photo Credit – instagram)

  • 7/21

    सारा नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत असते.(Photo Credit – instagram)

  • 8/21

    तिचा फॅशन सेन्स एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.(Photo Credit – instagram)

  • 9/21

    साराचे इन्स्टाग्रामवर सहा लाखांपेक्षा फॉलोअर्स आहेत.(Photo Credit – instagram)

  • 10/21

    गेल्या काही दिवसांपासून साराचा पार्ट्यांमधील सहाभाग वाढला आहे.(Photo Credit – instagram)

  • 11/21

    सारा चित्रपटात झळकणार अशी चर्चा होती. मात्र, २०१५ मध्ये सचिनने हे वृत्त फेटाळून लावले होते. त्यानंतरही सारा बॉलिवूडमध्ये येणार या चर्चा काही थांबलेल्या नाहीत.

  • 12/21

    साराने आजी अ‍ॅनाबेल मेहता यांच्यासोबत देखील फोटो शेअर केला आहे. (Photo Credit – instagram)

  • 13/21

    सध्या सोशल मीडियावर साराच्या ग्लॅमरस लूकच्या चर्चा रंगल्या आहेत.(Photo Credit – instagram)

  • 14/21

    सारा तिच्या आई- वडिलांसोबत अनेक पुरस्कार सोहळ्यांना देखील हजेरी लावताना दिसते.(Photo Credit – instagram)

  • 15/21

    (Photo Credit – instagram)

  • 16/21

    (Photo Credit – instagram)

  • 17/21

    सध्या सोशल मीडियावर साराच्या ग्लॅमरस लूकच्या चर्चा रंगल्या आहेत.(Photo Credit – instagram)

  • 18/21

    (Photo Credit – instagram)

  • 19/21

    साराने तिच्या लहानपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सचिनने साराला उचलून घेतले आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत क्यूट अंदाजात दिसत आहे.(Photo Credit – instagram)

  • 20/21

    (Photo Credit – instagram)

  • 21/21

    तसेच चाहत्यांमध्ये साराच्या बॉलिवूडमध्ये पदार्पणाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.(Photo Credit – instagram)

Web Title: Sachin tendulkar daughter sara tendulkar glamorous photos avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.