-
भारतीय अंतराळ संस्था अर्थात ‘इस्रो’मध्ये आता अनुभव नसलेल्या तरुणांसाठी देखील नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहे.
-
आनंदाची बाब म्हणजे या नोकऱ्यांसाठी १०वी आणि १२वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील अर्ज करु शकतात.
-
इस्रोने आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन संस्थेतील विविध पदांवरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.
-
इच्छुक उमेदवार ६ मार्च २०२० पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतील. एकूण रिक्त पदे १८२ आहेत.
-
अर्ज करण्यासाठी इस्रोच्या isro.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
-
या रिक्त पदांमध्ये तंत्रज्ञ, ड्राफ्टमन, तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, हिंदी टायपिस्ट, फायरमॅन, वाहन चालक आदी पदांचा समावेश आहे. कुक आणि ड्रायव्हर या पदांसाठी तर आवश्यक शैक्षणिक पात्रता केवळ दहावी उत्तीर्ण आहे.
-
निवड झालेल्या उमेदवारांना १८ हजारांपासून ते ४५ हजार पगार दिला जाईल.
-
सर्व पदांची भरती लेखी परीक्षा आणि स्कील टेस्टच्या आधारावर करण्यात येणार आहे.
-
अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.
-
अर्ज केल्यानंतर उमेदवारांना स्क्रीनिंगसाठी बोलावलं जाईल.
-
लेखी परीक्षेचं आयोजन केवळ बेंगलुरू येथे होणार आहे.
-
लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे निवड होईल.
-
स्कील टेस्ट केवळ क्वालिफाइंग नेचरचं असेल, यात ६० टक्के गुण मिळणं गरजेचं आहे.
-
स्कील टेस्ट केवळ क्वालिफाइंग नेचरचं असेल, यात ६० टक्के गुण मिळणं गरजेचं आहे.
-
स्कील टेस्ट केवळ क्वालिफाइंग नेचरचं असेल, यात ६० टक्के गुण मिळणं गरजेचं आहे.
१०वी पास असलेल्यांसाठी ‘इस्रो’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ४५ हजार पगार
Web Title: Isro recruitment 2020 for 12th pass how to apply mppg