Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. mahalaya vidhi performed on the bank of river hooghly in kolkata photos rvs

PHOTOS: ‘महालया’ विधीसाठी कोलकात्यातील घाटांवर भाविकांची गर्दी, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व…

September 25, 2022 18:47 IST
Follow Us
  • 'महालया' विधीसाठी उत्तर कोलकात्यातील गंगा घाटावर आज भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कृष्णपक्षाच्या शेवटच्या दिवशी घाटावर भाविकांनी तर्पन पूजा केली. (फोटो सौजन्य-पार्था पॉल, एक्स्प्रेस)
    1/9

    ‘महालया’ विधीसाठी उत्तर कोलकात्यातील गंगा घाटावर आज भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कृष्णपक्षाच्या शेवटच्या दिवशी घाटावर भाविकांनी तर्पन पूजा केली. (फोटो सौजन्य-पार्था पॉल, एक्स्प्रेस)

  • 2/9

    कोलकात्यातील हुबळी नदी किनाऱ्यालगत असलेल्या बाबू घाटावर भाविकांनी तर्पन पूजा केली. (फोटो सौजन्य-शशी घोष, एक्स्प्रेस)

  • 3/9

    या दिवसापासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते, अशी मान्यता आहे.(फोटो सौजन्य-पार्था पॉल, एक्स्प्रेस)

  • 4/9

    हा दिवस विजय आणि धैर्याचे प्रतिक आहे. या दिवशी पश्चिम बंगालमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रादेशिक वाहिन्यांवर या परंपरेशी संबंधित नृत्य प्रसारित केले जातात.(फोटो सौजन्य-पार्था पॉल, एक्स्प्रेस)

  • 5/9

    महालयापासून देवीपक्षाची सुरुवात होते. या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होते. पितृपक्षात हिंदू धर्मामध्ये पूर्वजांचे स्मरण केले जाते.(फोटो सौजन्य-शशी घोष, एक्स्प्रेस)

  • 6/9

    बंगाली समाजामध्ये दूर्गा पूजा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महालयाच्या दिवशी दूर्गा देवी महिषासुराचा वध केल्यानंतर पृथ्वीवर अवतरली होती, अशी बंगाली समाजामध्ये मान्यता आहे.(फोटो सौजन्य-पार्था पॉल, एक्स्प्रेस)

  • 7/9

    पितृपक्ष अशुभ मानला जातो. या काळात श्राद्ध किंवा अंत्यविधी केले जातात. या दरम्यान लोक नैवेद्य दाखवून पितरांचे स्मरण करतात.(फोटो सौजन्य-पार्था पॉल, एक्स्प्रेस)

  • 8/9

    या दिवशी दूर्गा देवी कैलाश पर्वतातून तिच्या माहेरी म्हणजेच पृथ्वीकडे प्रस्थान करते, अशी समाजमान्यता आहे. (फोटो सौजन्य-शशी घोष, एक्स्प्रेस)

  • 9/9

    (फोटो सौजन्य-इंडियन एक्स्प्रेस)

Web Title: Mahalaya vidhi performed on the bank of river hooghly in kolkata photos rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.