• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. shah rukh khan son abram in attendance as kkr beat kxip

‘आयपीएल’च्या मैदानात शाहरुखचा चिमुकला..

बॉलीवूड अभिनेता आणि कोलकाता नाईट रायडर्सचा संघ मालक शाहरुख खान कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यावेळी उपस्थित होता.

May 5, 2016 10:13 IST
Follow Us
  • बॉलीवूड अभिनेता आणि कोलकाता नाईट रायडर्सचा संघ मालक शाहरुख खान कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यावेळी उपस्थित होता. सामना झाल्यांनतर शाहरुखने आपल्या फॅन्ससाठी स्टेडियमवर एक रपेट देखील मारली. पण स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांच्या जल्लोषाचे कारण यावेळी वेगळे होते. कारण, यावेळी शाहरुखचा चिमुकला अबराम देखील सामन्याला उपस्थित होता. चिमुकल्या अबरामने वडिलांचे जणू सारे स्टारडम आपल्याकडे खेचून घेतले होते. साऱयांचे लक्ष यावेळी अबरामकडे होते. (छाया- बीसीसीआय)
    1/

    बॉलीवूड अभिनेता आणि कोलकाता नाईट रायडर्सचा संघ मालक शाहरुख खान कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यावेळी उपस्थित होता. सामना झाल्यांनतर शाहरुखने आपल्या फॅन्ससाठी स्टेडियमवर एक रपेट देखील मारली. पण स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांच्या जल्लोषाचे कारण यावेळी वेगळे होते. कारण, यावेळी शाहरुखचा चिमुकला अबराम देखील सामन्याला उपस्थित होता. चिमुकल्या अबरामने वडिलांचे जणू सारे स्टारडम आपल्याकडे खेचून घेतले होते. साऱयांचे लक्ष यावेळी अबरामकडे होते. (छाया- बीसीसीआय)

  • 2/

    कोलकाताच्या आंद्रे रसेलने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर संघाला सामना जिंकून दिला. कोलकाताने सामना जिंकल्यानंतर शाहरुखने आपल्या मुलाला घेऊन स्टेडियमवर एक रपेट लगावली. (छाया- बीसीसीआय)

  • 3/

    चाहत्यांचे आभार व्यक्त करताना शाहरुख खान. (छाया- बीसीसीआय)

  • 4/

    बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुली आणि शाहरुख खान. (छाया- बीसीसीआय)

  • 5/

    गांगुलीसोबत बातचीत करताना शाहरुख. (छाया- बीसीसीआय)

  • 6/

    स्टेडियमवर उपस्थित आपल्या चाहत्यांना प्रतिसाद देताना सुपरस्टार शाहरुख खान. (छाया- बीसीसीआय)

  • 7/

    शाहरुखसोबत आणखी काही सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. (छाया- बीसीसीआय)

  • 8/

    सुपरस्टार शाहरुख खान. (छाया- बीसीसीआय)

  • 9/

    कोलकाता संघाने आजवर दोन वेळा स्पर्धेचे विजेतेपद पटाकावले आहे. संघाच्या प्रत्येक क्षणी शाहरुख आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असतो. (छाया- बीसीसीआय)

  • 10/

    शतकी सलामीच्या जोरावर कोलकात्याने पंजाबपुढे १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रसेलने अचूक मारा करत पंजाबचे कंबरडे मोडले. त्याने चार बळी मिळवले आणि एका फलंदाजाला धावचीतही केले. त्याच्या या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर कोलकात्याने पंजाबला सात धावांनी पराभूत करत अव्वल स्थान पटकावले. (छाया-बीसीसीआय)

Web Title: Shah rukh khan son abram in attendance as kkr beat kxip

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.