-
भारताचा क्रिकेटस्टार युवराज सिंग याचा बुधवारी चंदीगडमधील गुरूद्वारामध्ये अभिनेत्री हेजल किच हिच्यासोबत विवाह सोहळा पार पडला. (छाया- नितीन शर्मा)
-
युवीची आई शबनम सिंग यांच्या आग्रहाखातर युवीचा विवाह चंदीगड येथील बाबा राम सिंग यांच्या गुरूद्वारामध्ये संपन्न झाला. शीख पद्धतीनुसार विवाह विधी संपन्न झाल्या. (छाया- नितीन शर्मा)
-
युवराजच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गुरूद्वाराला सजावट करण्यात आली होती. (छाया- नितीन शर्मा)
फोटो फ्रेमच्या दुसऱया बाजूला नवविवाहित जोडप्याला शुभ संदेश देखील देण्यात आला आहे. (छाया- नितीन शर्मा) -
युवराज आणि हेजल यांचा गोव्यात देखील हिंदू पद्धतीत विवाह सोहळा पार पडणार आहे. (छाया- नितीन शर्मा)
-
युवराजला त्याचा आणि हेजलचा पहिल्या भेटीचा फोटो यावेळी भेट म्हणून देण्यात आला. (छाया- नितीन शर्मा)
-
फोटो फ्रेमच्या दुसऱया बाजूला नवविवाहित जोडप्याला शुभ संदेश देखील देण्यात आला आहे. (छाया- नितीन शर्मा)
Yuvraj Singh-Hazel Wedding: युवीच्या नव्या इनिंगला सुरूवात, गुरूद्वारात विवाह सोहळा
युवराजच्या विवाह सोहळ्यातील खास क्षण
Web Title: Yuvraj singh and hazel keech get married see inside pics of the gurudwara wedding