• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rare pictures of mayanti langer with husband stuart binny

भारतीय क्रिकेटचा ग्लॅमरस चेहरा

December 12, 2016 11:50 IST
Follow Us
  • भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्यानिमित्ताने टेलिव्हिजनवरील एक आकर्षक चेहरा सातत्याने लक्ष वेधून घेताना दिसत आहे. यानिमित्ताने टेलिव्हिजनवर क्रीडाविषयक चर्चांमध्ये अनेकदा दिसणारी मयंती लँगर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मयंती लँगर ही भारताचा क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नी याची पत्नी असून हे दोघेजण क्रिकेटविश्वातील 'सेलिब्रिटी कपल' म्हणून ओळखले जातात.
    1/

    भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्यानिमित्ताने टेलिव्हिजनवरील एक आकर्षक चेहरा सातत्याने लक्ष वेधून घेताना दिसत आहे. यानिमित्ताने टेलिव्हिजनवर क्रीडाविषयक चर्चांमध्ये अनेकदा दिसणारी मयंती लँगर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मयंती लँगर ही भारताचा क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नी याची पत्नी असून हे दोघेजण क्रिकेटविश्वातील 'सेलिब्रिटी कपल' म्हणून ओळखले जातात.

  • स्टुअर्ट बिन्नी आणि मयंती लँगर हे दोघेजण २०१२ मध्ये विवाहबद्ध झाले.
  • मयंती लँगर हिने यापूर्वी झी स्पोर्टसवरील फुटबॉल कॅफे आणि स्टार स्पोर्टसवरील अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे.
  • 2/

    मयंती लँगर ही लेफ्टनंट जनरल संजीव लँगर यांची मुलगी आहे. तिने दिल्लीच्या हिंदू महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले.

  • 3/

    सध्याच्या घडीला मयंती लँगर टेलिव्हिजनवरील फुटबॉल आणि क्रिकेटविषयक कार्यक्रमांमधील ग्लॅमरस चेहरा म्हणून ओळखली जाते.

  • 4/

    मयंती महाविद्यालयात असताना फुटबॉल खेळत असे. यामधूनच तिची खेळाविषयीची आवड वाढली.

  • टेलिव्हिजनवरील क्रीडाविषक चर्चांमध्ये सूत्रसंचालक म्हणून तिने अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली.
  • 5/

    मयंतीचा ग्लॅमरस अंदाज नेहमीच क्रीडारसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

  • 6/

    मयंतीने २०१३ मध्ये भारतीय बॅडमिंटन लीगसाठीही काम केले होते.

  • 7/

    २०११ साली मयंतीने विश्वचषक स्पर्धेच्यावेळी टेलिव्हिजनवरील चर्चांमध्ये सूत्रसंचालकांची भूमिका पार पाडली होती.

  • 8/

    २०१० मध्ये मयंतीने कॉमनवेल्थ गेम्ससाठीही चारू शर्मा यांच्यासोबत सूत्रसंचालन केले होते.

  • 9/

  • 10/

    स्टुअर्ट बिन्नी आणि मयंती लँगर हे दोघेजण २०१२ मध्ये विवाहबद्ध झाले.

  • 11/

    स्टुअर्ट बिन्नी आणि मयंती लँगर हे दोघेजण २०१२ मध्ये विवाहबद्ध झाले.

  • 12/

    स्टुअर्ट बिन्नी आणि मयंती लँगर हे दोघेजण २०१२ मध्ये विवाहबद्ध झाले.

  • 13/

    स्टुअर्ट बिन्नी आणि मयंती लँगर हे दोघेजण २०१२ मध्ये विवाहबद्ध झाले.

Web Title: Rare pictures of mayanti langer with husband stuart binny

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.