Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. childhood photos of the wall rahul dravid

The Wall @ 46: पाहा राहुल द्रविडच्या बालपणीचे काही दुर्मिळ फोटो

राहुल द्रविडच्या बालपणीच्या काही निवडक छायांचित्रांचा संग्रह

January 11, 2019 11:32 IST
Follow Us
  • भारतीय संघाचा 'दि वॉल' म्हणून ओळख प्राप्त झालेला माजी क्रिकेटवीर राहुल द्रविड याचा आज ४६ वा वाढदिवस. त्यानिमित्ताने द्रविडच्या बालपणीच्या काही छायाचित्रांचा हा संग्रह.
    1/10

    भारतीय संघाचा 'दि वॉल' म्हणून ओळख प्राप्त झालेला माजी क्रिकेटवीर राहुल द्रविड याचा आज ४६ वा वाढदिवस. त्यानिमित्ताने द्रविडच्या बालपणीच्या काही छायाचित्रांचा हा संग्रह.

  • 2/10

    माजी क्रिकेटवीर सुनील गावस्कर यांच्यासोबत राहुल.

  • 3/10

    आई पुष्पा आणि भाऊ विजयसोबत (उजवीकडे) घरगुती पारंपारिक कार्यक्रमात चिमुकला राहुल.

  • 4/10

    बंगळुरूच्या मैदानात राहुल द्रविड नावाचा क्रिकेटस्टार घडताना.

  • 5/10

    राहुल द्रविड संघ सहकाऱयांसोबत.

  • 6/10

    स्थानिक सामन्यांत राहुलने पहिले यश प्राप्त केले तेव्हाचा क्षण.

  • 7/10

    राहुलचा तरणीपणीचा एक फोटो.

  • 8/10

    या छायाचित्रातील राहुल द्रविड ओळखा पाहू..हो अगदी बरोबर उजवीकडून चौथ्या क्रमांकावर उभा असलेला राहुल द्रविड आहे. राहुलला क्रिकेटसोबतच हॉकी खेळाचीही आवड होती.

  • 9/10

    हॉकी आवडत असले तरी राहुल द्रविडचे पहिली पसंती क्रिकेटलाच होती.

  • 10/10

    राहुल द्रविड 'दि ग्रेट वॉल ऑफ इंडियन क्रिकेट'

Web Title: Childhood photos of the wall rahul dravid

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.