• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. icc world cup 2019 opening ceremony

ICC World Cup 2019 Opening Ceremony: उद्घाटन सोहळ्याचे ‘पथनाटय़’!

May 30, 2019 10:11 IST
Follow Us
  • लंडनमधील बंकिंगहॅम पॅलेससमोरील द मॉल येथे ‘आयसीसी’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला, त्या नयनरन्य सोहळ्याची क्षणचित्रे..
    1/11

    लंडनमधील बंकिंगहॅम पॅलेससमोरील द मॉल येथे ‘आयसीसी’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला, त्या नयनरन्य सोहळ्याची क्षणचित्रे..

  • 2/11

    यंदाच्या विश्वचषकातील पहिला सामना यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे.

  • 3/11

    इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्रय़ू फ्लिंटॉफने या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

  • 4/11

    उद्घाटन सोहळ्याआधी १० संघांच्या कर्णधारांनी प्रिन्स हॅरी आणि ब्रिटनच्या राजघराण्यातील कुटुंबीयांची भेट घेतली.

  • 5/11

    उद्घाटन सोहळ्याप्रसंगी भारतीय संघाला मिळणारा चाहत्यांचा पाठिंबा पाहून कर्णधार विराट कोहली भारावून गेला.

  • 6/11

    यंदाच्या विश्वचषकातील पहिला सामना यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे.

  • 7/11

    विश्वचषकात भाग घेतलेल्या १० देशांमधील महान खेळाडू आणि त्यांच्या सोबत असलेल्या त्या-त्या देशातील नामांकित व्यक्तींसमोर ६० सेकंदांत चेंडू टोलावण्याचे आव्हान देण्यात आले होते.

  • 8/11

    भारताकडून माजी कर्णधार अनिल कुंबळे आणि अभिनेता फरहान अख्तर यांनी ६० सेकंदांत चेंडू टोलावण्याच्या स्पर्धेत १९ गुण मिळवले.

  • 9/11

  • 10/11

  • 11/11

    कार्यक्रमाच्या अखेरीस लॉरिन आणि रुडीमेंटल यांनी रचलेले ‘स्टँड बाय’ हे विश्वचषकाचे अधिकृत गाणे सादर केले.

Web Title: Icc world cup 2019 opening ceremony

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.