• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. icc cricket world cup 2019 world cup fever on mumbai special hairstyle auto taxi drivers wishes team india

मुंबईवर विश्वचषकाचा फिव्हर

भारताचा सलामीचा सामना ५ जूनरोजी

May 31, 2019 15:26 IST
Follow Us
  • विश्वचषक स्पर्धेला इंग्लंडमध्ये मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरातही आता क्रिकेटचा ज्वर चढू लागला आहे, (छाया - प्रदीप दास)
    1/8

    विश्वचषक स्पर्धेला इंग्लंडमध्ये मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरातही आता क्रिकेटचा ज्वर चढू लागला आहे, (छाया – प्रदीप दास)

  • 2/8

    मुंबईत एका टॅक्सीवाल्याने आपल्या टॅक्सीच्या छतावर विश्वचषकाची प्रतिकृती बसवत टीम इंडियाला आपला पाठींबा दर्शवला आहे.

  • 3/8

    तरुणाईही भारतीय संघाला पाठींबा देण्यासाठी खास हेअरस्टाईल करुन घेत आहेत. (छाया – प्रदीप दास)

  • 4/8

    मुंबईतल्या रिक्षावाल्यांनीही #लेजायेंगे या कँपेनअंतर्गत भारतीय संघाला पाठींबा दर्शवला आहे.

  • 5/8

    डोक्यावर विश्वचषकाची प्रतिकृती घेऊन फिरणारी ही तरुणाई सध्या चर्चेचा विषय बनली आहे. (छाया – प्रदीप दास)

  • 6/8

    सामना कोणत्याही संघाचा असो आजकाल मुंबईतले प्रत्येक रिक्षावाले मोबाईलवर लाईव्ह स्कोअर आणि इतर अपडेट घेत असतात.

  • 7/8

    विराट कोहलीच्या संघाकडून यंदा सर्व भारतवासीयांना खूप अपेक्षा आहेत.

  • 8/8

    एका रिक्षावाल्याने तर थेट हेल्टेम घालूनच भारतीय संघाला पाठींबा देण्यासाठीच्या कँपेनमध्ये आपला सहभाग नोंदवला.

Web Title: Icc cricket world cup 2019 world cup fever on mumbai special hairstyle auto taxi drivers wishes team india

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.