• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. nba india exhibition match between sacramento kings vs indiana pacers watch exclusive photos here psd

मुंबईकरांनी अनुभवला ‘NBA’ सामन्याचा थरार

सॅक्रॅमेंटो किंग्ज आणि इंडियाना पेसर्स संघात मैत्रीपूर्ण सामन्याचं आयोजन

October 5, 2019 09:50 IST
Follow Us
  • क्रिकेट-फुटबॉलच्या प्रेमाने झपाटलेल्या मुंबईकरांना शुक्रवारी ‘NBA’ अर्थात नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या सामन्याचा अनुभव घेतला. (छाया - निर्मल हरिंद्रन)
    1/10

    क्रिकेट-फुटबॉलच्या प्रेमाने झपाटलेल्या मुंबईकरांना शुक्रवारी ‘NBA’ अर्थात नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या सामन्याचा अनुभव घेतला. (छाया – निर्मल हरिंद्रन)

  • 2/10

    साडेसहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या खेळाडूंच्या वेगवान खेळाने चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. (छाया – निर्मल हरिंद्रन)

  • 3/10

    सॅक्रॅमेंटो किंग्ज आणि इंडियाना पेसर्स या दोन संघांमध्ये हा सामना आयोजित करण्यात आला होता. (छाया – निर्मल हरिंद्रन)

  • 4/10

    अमेरिकेत अनेक दशकांपासून लोकप्रिय असलेल्या एनबीएच्या पहिल्या मैत्रीपूर्ण सामन्याला मुंबईकरांनीही उत्स्फूर्त दाद दिली. (छाया – निर्मल हरिंद्रन)

  • 5/10

    बास्केटबॉल खेळाची लोकप्रियता लक्षात घेता, लवकरच भारतातही ‘एनबीए’ लीग सुरू करण्याचा विचार असल्याचे नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचे कमिशनर अ‍ॅडम सिल्व्हर यांनी सांगितले. (छाया – निर्मल हरिंद्रन)

  • 6/10

    ४८ मिनिटांच्या निर्धारित वेळेत सामना ११८-११८ असा बरोबरीत सुटल्यानंतर इंडियाना पेसर्सने पाच मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत १३२-१३१ अशा फरकाने हा सामना जिंकला. (छाया – निर्मल हरिंद्रन)

  • 7/10

    अखेरच्या तीन मिनिटांत सॅक्रॅमेंटो किंग्ज ११३-१०७ अशा आघाडीवर होता. पण इंडियाना पेसर्सने दमदार खेळ करत ११८-११८ अशी बरोबरी साधली. (छाया – निर्मल हरिंद्रन)

  • 8/10

    पाच मिनिटांच्या जादा डावात इंडियाना पेसर्सने सुरुवातीलाच सात मिनिटांची आघाडी घेतली. (छाया – निर्मल हरिंद्रन)

  • 9/10

    अखेरच्या सेकंदाला तीन गुणांची गरज असताना सॅक्रॅमेंटो किंग्जला दोन गुणांचा बास्केट करता आला. (छाया – निर्मल हरिंद्रन)

  • 10/10

    त्यामुळे अवघ्या एका गुणाच्या फरकाने इंडियाना पेसर्सने विजय मिळवला. (छाया – निर्मल हरिंद्रन)

Web Title: Nba india exhibition match between sacramento kings vs indiana pacers watch exclusive photos here psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.