-
सानिया मिर्झा ही भारताची स्टार टेनिसपटू आहे.
-
सानियाने आजपर्यंत टेनिसमध्ये भारताला अनेक वेळा विजेतेपद मिळवून दिली आहेत.
-
पाकिस्तानचा शोएब मलिक याच्याशी विवाह केल्यानंतरही सानिया अद्याप भारताकडूनच टेनिस खेळत आहे.
-
स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचा आज (१५ नोव्हेंबर) वाढदिवस…
-
सानिया टेनिसमुळे चर्चेत असतेच, पण त्यासह ती आपल्या सौंदर्यामुळे आणि स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते.
-
सानियाने अनेक वेळा आपल्या नवनव्या फॅशनमुळे चाहत्यांना प्रेमात पाडलं आहे.
-
टेनिसपासून काही काळ दूर असली तरीही सानिया अजूनही फिटनेसबाबत जागरूक आहे
-
सौजन्य – सानिया मिर्झा फेसबुक
Happy Birthday Sania : पहा ‘ग्लॅमर क्वीन’ सानिया मिर्झाचे फोटो
Web Title: Happy birthday sania glamour queen sania mirza photos asy