Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. mohammad kaif photos with wife pooja dmp

पाहा मोहम्मद कैफचे पत्नीसोबतचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो

December 9, 2019 19:00 IST
Follow Us
    • भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफचा जन्म उत्तर प्रदेशात अलाहाबादमध्ये झाला. हा मोहम्मद कैफ आणि त्याच्या पत्नीचा गोव्यामध्ये सुट्टीवर असतानाचा फोटो आहे. (सौजन्य – कैफ इन्स्टाग्राम अकाउंट )
    • 1/10

      मोहम्मद कैफचे वडील मोहम्मद तारीफ उत्तर प्रदेश आणि रेल्वेकडून क्रिकेट खेळले आहेत. मोहम्मद कैफ आणि त्याची पत्नी पूजाचा हा मसुरीमधल्या ट्रीपचा फोटो आहे.

    • 2/10

      मोहम्मद कैफ आणि पूजाची एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीमध्ये भेट झाली. त्यावेळी पूजा यादव एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसाठी काम करायच्या.

    • 3/10

      मोहम्मद कैफसोबत पत्नी पूजा आणि भारतीय संघातील एकेकाळचा सहकारी दिनेश कार्तिक

    • 4/10

      मोहम्मद कैफ आणि पूजा यादव चार वर्ष एकमेकांना डेट करत होते. २५ मार्च २०११ रोजी ते विवाहबंधनात अडकले.

    • 5/10

      मोहम्मद कैफची पत्नी पूजा नोएडामध्ये पत्रकारीता करायच्या.

    • मोहम्मद कैफचा पत्नी पूजा आणि मुलगा कबीर सोबतचा फोटो.
    • 6/10

      मोहम्मद कैफचा मुलगा आणि मुलीसोबत खेळतानाचा फोटो. अजून तुम्हाला आयुष्यात काय हवे असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले होते.

    • 7/10

      मोहम्मद कैफचा मुलगा कबीरसोबतचा सेल्फी.

    • 8/10

      मोहम्मद कैफचा आई-वडिलांसोबतचा फोटो.

Web Title: Mohammad kaif photos with wife pooja dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.