-
-
भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर नेटकरी केदार जाधववर चांगलेच संतापले आहेत. काहींनी तर केदार जाधवचं करिअर आत संपल्याचं म्हटले आहे.
मागील काही सामन्यात केदार जाधवने आपल्या लौकीकास साजेशी खेळी करत नाही. संघामध्ये मनिष पांडे, पंत सारखे पर्याय असताना जाधवला खेळवलं असा सवाल काहींनी कोहलीला केला आहे. तर काहींनी केदारला गोलंदाजी द्यायची नाही तर संघात का घेतलं? केदारपेक्षा पांडेचा पर्याय चांगला होता.असंही आपलं मत मांडलं आहे. केदार जाधवच्या कामगिरीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दुसऱ्या सामन्यानंतर जाधववर आलेल्या मीम्स आणि नेटकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया पाहूयात -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
आता केदार जाधवचं करिअर संपलं, नेटकरी संतापले
मागील काही सामन्यात केदार जाधवची अपयशी कामगिरी..
Web Title: What is the role of kedar jadhav in the indian team nck