Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. sania mirza lost 22 kilos in 5 months mppg

कमबॅकसाठी सानियाने तब्बल २६ किलो वजन घटवलं, पाहा फोटो

February 14, 2020 20:32 IST
Follow Us
  • भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा तब्बल दोन वर्षांच्या प्रसूती रजेनंतर पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. यासाठी तिने तब्बल २६ किलो वजन कमी केले आहे. सानिया मिर्झा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/18

    भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा तब्बल दोन वर्षांच्या प्रसूती रजेनंतर पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. यासाठी तिने तब्बल २६ किलो वजन कमी केले आहे. सानिया मिर्झा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/18

    सानिया येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये टेनिस खेळताना दिसेल. सानिया मिर्झा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/18

    सानियाने ऑक्टोबर २०१७ मध्ये 'चायना खुली टेनिस स्पर्धा' ही अखेरची स्पर्धा खेळली होती. सानिया मिर्झा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/18

    जागतिक क्रमवारीत ३८व्या स्थानावर असलेल्या युक्रेनच्या नाडिया किचेनॉक विरुद्ध ती खेळली होती. सानिया मिर्झा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/18

    आता पुनरागमनासाठी सज्ज असलेल्या सानियाने तब्बल २६ किलो वजन कमी केले आहे. सानिया मिर्झा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/18

    प्रसूती रजेमुळे टेनिसपासून दूर गेलेल्या सानियाचे वजन तब्बल ८९ किलो झाले होते. सानिया मिर्झा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/18

    परंतु शिस्तबद्ध सकस आहार आणि वर्कआऊच्या जोरावर तिने २६ किलो वजन कमी केले आहे. सानिया मिर्झा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/18

    आता सानियाचे वजन ६३ किलो आहे. सानिया मिर्झा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/18

    तिने अलिकडेच वर्कआऊट करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली. सानिया मिर्झा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/18

    सानियाचे भारतीय महिला टेनिसला नवे स्थान गाठून देण्यात महत्त्वाचे योगदान राहिले आहे. सानिया मिर्झा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 11/18

    होणाऱ्या वादविवादांवर मात करून सानियाने कामगिरीत सातत्य राखले. सानिया मिर्झा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 12/18

    सानियाने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला.

  • 13/18

    दोन वर्षांपूर्वी तिने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. सानिया मिर्झा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 14/18

    सानियाच्या मुलाचं नाव इझान असं आहे. सानिया मिर्झा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 15/18

    सानिया मिर्झा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 16/18

    सानिया मिर्झा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 17/18

    सानिया मिर्झा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 18/18

    सानिया मिर्झा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Sania mirza lost 22 kilos in 5 months mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.