• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. mother from another brother umar akmal caption blunder leads to meme fest on twitter scsg

उमर अकमलचं इंग्रजी पाहून नेटकऱ्यांना आली चक्कर…; Viral झाले Memes

त्याने फोटोला ‘Mother From Another Brother’ अशी कॅप्शन दिली अन् मिम्सच्या जगात इतिहास घडला

February 20, 2020 09:52 IST
Follow Us
  • 1/35

    पाकिस्तानचे क्रिकेटपटूंना अनेकदा त्यांच्या इंग्रजी भाषेमुळं ट्रोल केलं जातं. अनेकदा सामन्यानंतरच्या गप्पांमध्ये पाकिस्तानचे कर्णधार 'बॉइज हॅव प्लेड वेल' हे एकमेव वाक्य इंग्रजीत बोलतात अशी खोचक टिका मागील अनेक वर्षांपासून क्रिकेट चाहते करताना दिसतात.

  • मात्र बुधवारी उमर अकमला हा पाकिस्तानी खेळाडू अचानक चर्चेत आला याच इंग्रजीमुळे. झालं असं की अकमलने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाकबरोबर फोटो पोस्ट केला. या फोटोत काही दोष नव्हता मात्र त्याने दिलेली कॅप्शन पाहून अनेकांना हसू आवरेनासं झालं आणि पाहता पाहता अकमल ट्रोल झाला.
    2/35

    मात्र बुधवारी उमर अकमला हा पाकिस्तानी खेळाडू अचानक चर्चेत आला याच इंग्रजीमुळे. झालं असं की अकमलने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाकबरोबर फोटो पोस्ट केला. या फोटोत काही दोष नव्हता मात्र त्याने दिलेली कॅप्शन पाहून अनेकांना हसू आवरेनासं झालं आणि पाहता पाहता अकमल ट्रोल झाला.

  • 3/35

    अकमलने रझाकबरोबर पोस्ट केलेल्या सेल्फीला इंग्रजीत वापरलं जाणारं एक वाक्य कॅप्शन म्हणून दिलं. मात्र त्यात त्याने मोठा घोळ केला. अकमलला रझाक हा माझ्या सख्या भावासारखा आहे असं सांगायचं होतं. त्यासाठी इंग्रजी वापरलं जाणारं 'Brother From Another Mother' हे वाक्य लिहितात. मात्र अकमलने चुकून या वाक्यातील Brother आणि Mrother शब्दाची जागा बदलली अन् 'Mother From Another Brother' अशी कॅप्शन फोटोला दिली.

  • 4/35

    आपण केलेली चूक लक्षात आल्यानंतर काही काळानंतर अकमलने हे ट्विट डिलीट केलं मात्र तोपर्यंत या ट्विटचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाले होते. अनेकांनी अकमलला ट्रोल केलं.

  • 5/35

    भारतीयांनी #UmarAkmalQuote हा हॅशटॅग वापरुन अकमलच्या इंग्रजीनुसार म्हणी कशा असतील असा ट्रेण्डच ट्विटवर सुरु केला.

  • 6/35

    #UmarAkmalQuote हा हॅशटॅग भारतामध्ये ट्विटवर रात्री टॉप ट्रेण्डींग टॉपिक होता.

  • 7/35

    अनेक इंग्रजी म्हणी आणि वाक्य अकमल कसा पोस्ट करेल यासंदर्भातील मिम्स नेटकऱ्यांनी #UmarAkmalQuote हा हॅशटॅग वापरुन व्हायरल केले

  • 8/35

    न्यायाबद्दल बोलताना अकमल म्हणेल…

  • 9/35

    मी क्रिकेट खेळायला सुरु केलं कारण…

  • 10/35

    माझी बायको आणि तिचा नवरा…

  • 11/35

    यश हे अपयशाची पहिली पायरी…

  • 12/35

    कसा दिसतोय…

  • 13/35

    …अन् सफरचंदाला लांब ठेवा

  • 14/35

    एवढा आवाज करुन काम करा की…

  • 15/35

    क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे पण अकमलसाठी…

  • 16/35

    काश्मीर आणि पाकिस्तानबद्दल…

  • 17/35

    व्हॉट्सअॅपबद्दल…

  • 18/35

    माझे मोठे काका आणि…

  • 19/35

    प्रेमाबद्दल….

  • 20/35

    प्रयत्न असे करा की…

  • 21/35

    मला दोन मुली आहेत…

  • 22/35

    पत्रकार परिषदेमध्ये….

  • 23/35

    धुम्रपान केल्याने….

  • 24/35

    मी माझ्या बायकोच्या लग्नाच्या दिवशी…

  • 25/35

    हसा कारण…

  • 26/35

    सेल्फी आणि वहिनी…

  • 27/35

    बदल हवा असेल तर…

  • 28/35

    प्रेमात आणि युद्धात…

  • 29/35

    …तर मी जगाबरोबर….

  • 30/35

    प्रेमाबद्दल आणि एक वक्तव्य…

  • 31/35

    आयुष्याने वेगळं काही ठरवलेलं असतं…

  • 32/35

    जेवणाबद्दल अकमल म्हणतो…

  • 33/35

    सुंदर दिसणे…

  • 34/35

    सरावाबद्दल म्हणतो…

  • 35/35

    …तर संपूर्ण जग डोळा होईल

Web Title: Mother from another brother umar akmal caption blunder leads to meme fest on twitter scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.