Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. cheteshwar pujara spending quality time with his family during time of home quarantine psd

होम क्वारंटाइन झालेला चेतेश्वर पुजारा घरकामात रमला

पत्नी आणि मुलीसोबत घालवतोय वेळ

March 30, 2020 17:17 IST
Follow Us
  • जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरातील महत्वाच्या क्रीडा स्पर्धा बंद आहेत. बीसीसीआयनेही आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत.
    1/9

    जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरातील महत्वाच्या क्रीडा स्पर्धा बंद आहेत. बीसीसीआयनेही आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत.

  • 2/9

    त्यामुळे एरवी मैदानावर आपल्या परिवारापासून दूर असणारे भारतीय क्रिकेटपटू सध्या परिवारासोबत वेळ घालवताना दिसत आहेत.

  • 3/9

    कसोटी संघातला मधल्या फळीतला फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी न्यूझीलंड दौरा तितकासा चांगला गेला नाही.

  • 4/9

    भारताने मालिका गमावल्यानंतर पुजाराने तात्काळ भारतात येऊन सौराष्ट्राच्या संघासाठी रणजी फेरीचा अंतिम सामना खेळणं पसतं केलं. अंतिम सामन्यात महत्वपूर्ण खेळी करुन त्याने संघाला विजेतेपद मिळवून देण्यात यशंही मिळवलं.

  • 5/9

    मात्र करोनामुळे होम क्वारंटाईन झालेला पुजारा सध्या आपली पत्नी आणि लहान मुलीसोबत घरकामामध्ये रंगलेला दिसत आहे.

  • 6/9

    पुजारा आपल्या पत्नीसोबत मुलीला चित्र रंगवण्यात मदत करताना…

  • 7/9

    मैदानात गोलंदाजांची धुलाई करणारा पुजारा मुलीसोबत खेळताना अगदी लहान होऊन गेला होता…

  • 8/9

    मुलीसोबत असे निवांत क्षण घालवण्याची संधी फार कमी मिळते…त्यामुळे या संधीचा लाभ पुजाराने घेतला नाही तरच नवल

  • 9/9

    एवढं सगळं झाल्यानंतर घराची साफ-सफाई हवी की नको?? मैदानात बॅट घेऊन धुलाई करणारा पुजारा घरात व्हॅक्युमक्लिनर घेऊन आपलं कर्तव्य बजावतोय….

Web Title: Cheteshwar pujara spending quality time with his family during time of home quarantine psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.