• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. list of indian cricketers whos gets out on 0 most number of times in t20i cricket psd

टीम इंडियाचे भोपळे

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होणारे फलंदाज

May 2, 2020 12:43 IST
Follow Us
  • टी-२० क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ आहे असं म्हटलं जातं. मर्यादीत षटकं आणि चौकार-षटकारांची आतिषबाजी यामुळे प्रेक्षकांचीही टी-२० क्रिकेटला सर्वाधिक पसंती असते.
    1/17

    टी-२० क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ आहे असं म्हटलं जातं. मर्यादीत षटकं आणि चौकार-षटकारांची आतिषबाजी यामुळे प्रेक्षकांचीही टी-२० क्रिकेटला सर्वाधिक पसंती असते.

  • 2/17

    अनेकदा फलंदाज आक्रमक सुरुवात करण्याच्या नादात शून्यावर बाद होऊन माघारी परततात.

  • 3/17

    आज आपण आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंची यादी पाहणार आहोत…

  • 4/17

    १) रोहित शर्मा – १०८ सामन्यांमध्ये ६ वेळा शून्यावर बाद

  • 5/17

    २) आशिष नेहरा – २७ सामन्यांमध्ये ३ वेळा शून्यावर बाद

  • 6/17

    ३) वॉशिंग्टन सुंदर – २३ सामन्यांमध्ये ३ वेळा शून्यावर बाद

  • 7/17

    ४) युसूफ पठाण – २२ सामन्यांमध्ये ३ वेळा शून्यावर बाद

  • 8/17

    ५) ऋषभ पंत – २८ सामन्यांमध्ये ३ वेळा शून्यावर बाद

  • 9/17

    ६) सुरेश रैना – ७८ सामन्यांमध्ये ३ वेळा शून्यावर बाद

  • 10/17

    ७) अंबाती रायुडू – ६ सामन्यांमध्ये २ वेळा शून्यावर बाद

  • 11/17

    ८) अजिंक्य रहाणे – २० सामन्यांमध्ये २ वेळा शून्यावर बाद

  • 12/17

    ९) रविंद्र जाडेजा – ४९ सामन्यांमध्ये २ वेळा शून्यावर बाद

  • 13/17

    १०) हार्दिक पांड्या – ४० सामन्यांमध्ये २ वेळा शून्यावर बाद

  • 14/17

    ११) मनीष पांडे – ३८ सामन्यांमध्ये २ वेळा शून्यावर बाद

  • 15/17

    १२) गौतम गंभीर – ३७ सामन्यांमध्ये २ वेळा शून्यावर बाद

  • 16/17

    १३) विराट कोहली – ८२ सामन्यांमध्ये २ वेळा शून्यावर बाद

  • 17/17

    १४ ) महेंद्रसिंह धोनी – ९८ सामन्यांमध्ये १ वेळा शून्यावर बाद

Web Title: List of indian cricketers whos gets out on 0 most number of times in t20i cricket psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.