• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. sachin tendulkar car collection avb

पाहा सचिन तेंडुलकरचे कार कलेक्शन

पाहा फोटो

May 3, 2020 19:44 IST
Follow Us
  • तमाम क्रिकेटचाहत्यांचा देव असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला गाड्यांचे प्रचंड वेड आहे.
    1/8

    तमाम क्रिकेटचाहत्यांचा देव असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला गाड्यांचे प्रचंड वेड आहे.

  • 2/8

    त्याच्याकडे मारुती ८०० पासून ते बीएमडब्ल्यू पर्यंत अनेक कार आहेत.

  • 3/8

    क्रिकेटच्या सुरूवातीला सचिन तेंडुलकरकडे मारूती ८०० ही कार होती.

  • 4/8

    आज क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरकडे BMW i8 ही महागडी गाडी आहे. या गाडीची किंमत जवळपास २.६२ कोटी रुपये आहे.

  • 5/8

    सचिनकडे BMW 7 सीरिज 750Li M ही गाडी देखील आहे.

  • 6/8

    BMW X5 ही गाडी देखील सचिनकडे आहे.

  • मारुतीची fiat Palio S10 ही गाडी देखील सचिनकडे आहे. या गाडीची किंमत १० लाख रुपये आहे.
  • 7/8

    सचिनकडे Nissan GT-R ही कार आहे. या कारची किंमत २.१२ कोटी रुपये आहे.

Web Title: Sachin tendulkar car collection avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.