Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. know more facts about indian cricketer hardik pandya jud

एकेकाळी मॅगी खाऊन दिवस काढणारा हार्दिक पांड्या आज आहे कोट्यवधींचा मालक

June 2, 2020 14:41 IST
Follow Us
  • भारतीय क्रिकेड संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा आपल्या खेळासोबतच आपल्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिला आहे. सध्या तो बाबाही बनणार आहे. १ जानेवारी रोजी त्यानं नताशा स्टानकोविक हिच्यासोबत साखरपुडा केला होता. (फोटो सौजन्य - ट्विटर)
    1/10

    भारतीय क्रिकेड संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा आपल्या खेळासोबतच आपल्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिला आहे. सध्या तो बाबाही बनणार आहे. १ जानेवारी रोजी त्यानं नताशा स्टानकोविक हिच्यासोबत साखरपुडा केला होता. (फोटो सौजन्य – ट्विटर)

  • 2/10

    एकेकाळी केवळ मॅगी खाऊन आपले दिवस ढकलणारा हार्दिक पांड्या हा आज कोट्यवधींचा मालक आहे. फोर्ब्सच्या माहितीनुसार २०१९ मध्ये त्याची एकूण कमाई २४.८७ कोटी रूपये होती. जाणून घेऊया हार्दिक पांड्याच्या याच प्रगतीबद्दल. (फोटो सौजन्य – ट्विटर)

  • 3/10

    हार्दिक पांड्या सिन डेनिमसोबत जोडला गेला आहे. त्यानं कपडे तयार करणाऱ्या या कंपनीसोबत करार केला आहे. (फोटो सौजन्य – ट्विटर)

  • 4/10

    बोट या कंपनीसोबतही हार्दिक पांड्यानं करार केला आहे. बऱ्याच काळापासून तो या कंपनीशी जोडला गेलेला आहे. (फोटो सौजन्य – बोट)

  • 5/10

    हार्दिक पांड्या हा गल्फ ऑईल इंडियाचादेखील ब्रँड अँबेसेडर आहे. (फोटो सौजन्य – गल्फ ऑईल इंडिया)

  • 6/10

    हार्दिक हालाप्ले नावाच्या एका अॅपशीदेखील जोडला गेला आहे. तो या अॅपच्या पोस्टरवरही झळकला होता. (फोटो सौजन्य – मुंबई इंडियन्स)

  • 7/10

    D FY नावाच्या स्पोर्ट्स वेअर कंपनीनं २०१८ मध्ये हार्दिक पांड्यासोबत करार केला होता. त्यांनी हार्दिकला आपला ब्रँड अॅम्बेसेडर बनवलं होतं. (फोटो सौजन्य – डी एफव्हाय)

  • 8/10

    एनर्जी ड्रिंक मॉन्स्टर ड्रिंकसोबतही हार्दिक जोडला गेला आहे. (फोटो सौजन्य – मॉन्स्टर ड्रिंक)

  • 9/10

    पबजीचं तर क्रेझ सर्वांनाच आहे. पबजी या गेम अॅप्लिकेशननंदेखील हार्दिक पांड्यासोबत करार केला आहे. (फोटो सौजन्य – ट्विटर)

  • 10/10

    २०१८ मध्ये ओप्पो या कंपनीनं हार्दिक पांड्यासोबत करार केला होता. त्यांचा करार अद्यापही सुरूच आहे. (फोटो सौजन्य – बीसीसीआय)

Web Title: Know more facts about indian cricketer hardik pandya jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.